Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

iPhone 17e Leaks: कंपनीने आगामी आयफोनच्या लाँचिंगची तयारी सुरु केली आहे. पुढील आठवड्यात हा आयफोन लाँच केला जाणार आहे. या आयफोनच्या डिझाईन एका युट्यूब व्हिडीओमध्ये शेअर करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 11:31 AM
दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली...

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली...

Follow Us
Follow Us:
  • Apple चाहत्यांसाठी सरप्राईज, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला!
  • आयफोन 17e ची पहिली झलक व्हायरल
  • लॉन्चपूर्वीच आयफोन 17e चर्चेत; बजेटमध्ये मिळणार प्रीमियम फील
आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Apple कंपनी लवकरच एक मोठा धमाका करणार आहे. परवडणारी किंमत, दमदार फीचर्स आणि आकर्षक लूक, या सर्व वैशिष्ट्यांसह नवा आयफोन लाँच केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. टेकजायंट कंपनी अ‍ॅपल लवकरच नवीन बजेट आयफोन लाँच करणार आहे. हा आगामी आयफोन iPhone 17e या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनी हा आगामी आयफोन बजेट रेंजमध्ये लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वीच या आगामी बजेट आयफोनची झलक समोर आली आहे.

महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स

आयफोन 17e च्या फीचर्सवरून पडदा हटविला

18 फेब्रुवारी रोजी आयफोन 17e भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. युट्यूबवर एका व्हिडीओमध्ये आयफोनची पहिली झलक समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये आयफोन 17e ची डिझाईन पाहायला मिळत आहे. यासोबतच, आयफोन 17e च्या फीचर्सवर देखील पडदा हटविण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, आगामी आयफोन 17e हा फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16e चा अपग्रेड असणार आहे. आयफोन 17e मध्ये कोणते बदल पाहायला मिळणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube) 

आयफोन 17e ची पहिली झलक व्हायरल

आयफोन 17e चा एक कॉन्सॅप्ट डिझाईन असलेला एक व्हिडीओ युट्यूबर Jon Prosser ने शेयर केला आहे. यामध्ये फोनच्या डिझाईनसह कलर ऑप्शनची झलक देखील पाहायला मिळणार आहे. या आफोनमध्ये पहिल्यांदा डायनँमिक आईलँडचा वापर केला जाणार आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 16e च्या नॉच फीचरचा वापर अ‍ॅपलने आयफोन 17e मध्ये केला नाही. याव्यतिरिक्त, फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. आगामी आयफोनमध्ये, MagSafe चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि लॅवेंडर कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, आयफोन 17e च्या पुढील बाजूला पातळ डिस्प्ले दिला जाणार आहे. तर मागील बाजूला आयफोन 16e प्रमाणेच सिंगल कॅमेरा मॉड्यूल वापरला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच, LED फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. या आयफोनच्या डाव्या बाजूला वॉल्यूम कंट्रोल बटनसह एक्शन बटन देखील देण्यात आले आहे. तसेच, पॉवर बटण उजव्या बाजूला देण्यात आले आहे.

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

iPhone 17e च्या हार्डवेअरबद्दल बोलायचं झालं तर मागील काही दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. या लीक्सवर विश्वास ठेवला तर, आगामी बजेट आयफोन A19 Bionic चिपसेटसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये याच प्रोसेसरचा वापर करण्यात आला होता. याशिवाय फोनमध्ये 48MP चा रियर आणि 12MP चा सेल्फी कॅमेरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनी इन-हाउस C1x चिपचा वापर करणार आहे, जी सॅटेलाइट कनेक्टिविटीला सपोर्ट करते. फोनच्या डिस्प्लेमध्ये डायनॅमिक आईलँड फीचरव्यतिरिक्त इतर कोणताही मोठा अपग्रेड नाही. iPhone 17e डिव्हाईस 128GB व्हेरिअंटसह 57,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे.

Web Title: Iphone 17e look viral before launching know about the leak features and details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना
1

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
2

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
3

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
4

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.