Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata Doctor Case: ‘निर्भया’साठी ममता बॅनर्जीं ॲक्शन मोडमध्ये; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास 162 दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित करण्यात आले. सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2025 | 04:30 PM
Kolkata Doctor Case: 'संजय रॉयला जन्मठेप नव्हे फाशीच'; 'निर्भया'साठी ममता बॅनर्जी थेट मैदानात

Kolkata Doctor Case: 'संजय रॉयला जन्मठेप नव्हे फाशीच'; 'निर्भया'साठी ममता बॅनर्जी थेट मैदानात

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता: गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी कोलकातातील आरजी कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास 162 दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित करण्यात आले. सोमवारी (20 जानेवारी) सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  मात्र आता पश्चिम बंगाल सरकारने या प्रकरणात कोलकाता हायकोर्टात धाव घेतली आहे.

कोलकाता येथील आर जी कर रुग्णालयात झालेल्या अत्याचार प्रकरणात सियालदाह कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, मात्र पश्चिम बंगाल सरकार आता या निर्णयाचा विरोधात हायकोर्टात पोहोचली आहे. पश्चिम बंगाल सरकारने या प्रकरणात याचिका दाखल करण्याची परवानगी हायकोर्टाकडे मागितली होती. दरम्यान ही विनंती कोलकाता हायकोर्टाने मान्य केली आहे.

या प्रकरणातील एकमेव दोषी संजय रॉय याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाधीवक्ता किशोर दत्ता यांनी न्यायमूर्ती देबांग्सु बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून सियालदाह कोर्टाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: RG Kar Hospital Case: तर आम्ही त्याला फाशी…; आरजी कार अत्याचार प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयावर ममता बॅनर्जीं नाराज

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सियालदाह कोर्टाच्या निर्णयावर नाराज

संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. ” मी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधानी नाही. आम्ही सर्वांनी आरोपीला मृत्युदंडाची मागणी केली होती, पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मी समाधानी नाहीये.” ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, “आम्ही सुरुवातीपासूनच मृत्युदंडाची मागणी करत होतो, परंतु न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले नसते आणि आमच्या हाती असते तर खूप आधीच आम्ही त्याला फाशीची शिक्षा सुनावली असती.”

भाजपही समाधानी नाही

एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनीदेखील प्रतिक्रीया दिली आहे. “आरोपीला मृत्युदंड द्यायला हवा होता. पण तसेघडले नाही. पीडितेच्या कुटुंबाला पैसे नकोत. बंगालच्या लोकांना असे वाटत नाही की यामध्ये फक्त एकच व्यक्ती सामील होती, याची चौकशी झाली पाहिजे. संजयने ज्या लोकांची नावे घेतली आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हणायला हवे होते.

हेही वाचा: Kolkata Doctor Case: कोलकात्यातील आरजी कार अत्याचार आणि हत्या प्रकरणी सियालदह न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध निषेध

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट, जॉइंट फोरम ऑफ डॉक्टर्स आणि अभय मार्च निदर्शकांनी सियालदाह न्यायालयाबाहेर निदर्शने केली आहेत.

आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

कोलकाताच्या सियालदाह सत्र न्यायालयाने अखेर आज (20  जानेवारी) या प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तथापि, संजय रॉय म्हणतात की त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. न्यायालयात, आरोपीने एक विचित्र युक्तिवाद केला आणि म्हटले की त्याने काहीही चुकीचे केले नाही. तो रुद्राक्षाची माळ घालतो, जर त्याच्याकडून काही चूक झाली असती तर घटनेच्या वेळीच माळ तुटली असती.

 

Web Title: West bengal government goes kolkata high court demand death penalty for sanjay roy about rg kar doctor rape and murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Kolkata doctor case
  • Mamta Banarjee

संबंधित बातम्या

BJP on West Bengal:  ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?
1

BJP on West Bengal: ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर
2

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा
3

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा

बंगालच्या ममता दीदींनी आणले भाजपच्या नाकी नऊ; अनेक लक्षवेधी योजनांनंतरही पडले थंड
4

बंगालच्या ममता दीदींनी आणले भाजपच्या नाकी नऊ; अनेक लक्षवेधी योजनांनंतरही पडले थंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.