देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास 162 दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित करण्यात आले. सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Kolkata doctor case News: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Kolkata doctor murder case sentencing LIVE updates marathi : कोलकातामधील अत्याचार व हत्याकांडप्रकरणी आरोपी संजय रॉयला, आज शिक्षा सुनावली जाणार आहे. याप्रकरणी सियालदह न्यायालयाने शनिवारी संजयला दोषी ठरवले होते.
Kolkata Doctor Case News Marathi: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणावर सत्र न्यायालय आज शनिवारी निकाल दिला.
आंदोलनाच्या 38 व्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. घटनास्थळाशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरजी मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई करण्यात…
आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्येच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. याचदरम्यान आता कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला.
लालबाजार येथील कोलकाता पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर आठवडाभरानंतर मंगळवारी शेकडो कनिष्ठ डॉक्टरांनी आरोग्य भवनाकडे मोर्चा वळवला. दरम्यान राज्य सरकारची प्रतिकूल कारवाई टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत…
कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बंगालमधील कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा न परतल्यास राज्य सरकार शिस्तभंगाची कारवाई करू शकते,…
SC on kolkata doctor case : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून आज (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच पीडितेच्या शवविच्छेदन केले जात असल्याचा…
कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरुन पीडितेच्या आई आणि वडिलांनी कोलकाता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्याविरुद्ध ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने शुक्रवारी सकाळ-सकाळ संदीप घोष यांच्या घरावर छापा टाकला असल्याची माहिती मिळत आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआयने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्यासह आणखी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल…
बलात्कार आणि महिला आणि बालकांवरील गंभीर गुन्ह्यांसाठी राज्य सरकारने अशी विधेयके आणण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही दोन राज्यांनी अशी विधेयके आणण्याचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशने 2019 मध्ये…
पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली अन् देश हादरला… कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच कोलकाता प्रकरणी निषेध आंदोलन करणाऱ्या तरुणींचा…
गेल्या काही आठवड्यांपासून बाललैंगिक अत्याचाराच्या बातम्या आणि लोकांचा रोष बघता भारतात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, असं चित्र समोर येतंय. नुकतेच कोलकाता ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या, त्यानंतर बदलापूर दोन चिमुकल्यांवर…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावर राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रथमच विधान केले…
Nabanna Abhijan : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील ट्रेनी महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या विरोधात विद्यार्थी मंगळवारी राज्य सचिवालयाभोवती नबान्ना अभियान सुरु केलं आहे. याचदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या…
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरून गेला. ९ ऑगस्ट रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. याहत्येचा आरोप संजय रॉयवर आहे. त्यानेच अत्याचार करुन हत्या…
मुंबईतील मानखुर्द भागात एका अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला धमकी दिल्याची घटना घडली आहे. तुझी अवस्था देखील कोलकाता डॉक्टरसारखी होईल, असं अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला म्हटलं. डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी…
लहान बालके, तरूणीं, स्त्रिया यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास आरोपाली फाशी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यासाठी शक्ती कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू होणे आवश्यक आहे. अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी…