आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विकासाची लाट येईल. कारण गेली 15 वर्षे येथील नागरिक तृणमूल कॉँग्रेसच्या सत्तेत भीतीमध्ये जगत आहेत, असे अमित शहा म्हणाले.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मशीदच्या पायाभरणीची सुरुवात करण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.
BJP News: भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यसभा सचिवाललयाने काढलेल्या नियमावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे.
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपशी लढण्याची खरी क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये आहे असे वाटते. काँग्रेस फक्त मते कापेल, काँग्रेसचा विश्वास आहे केवळ एकजूट विरोधी पक्षच भाजपला रोखू शकेल. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची शक्यता कमी दिसते.
Mamata Banerjee on Durgapur Gangrape: रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, "मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये," असे विधान केले.
पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीत, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, ज्यांना दीदी म्हणून ओळखले जाते, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताची रस्ता सोडला नाही.
काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा नवीन चित्रपट बंगाल फाइल्स हा राज्यातील जातीय हिंसाचार आणि इतर घटनांवर आधारित आहे.
पश्चिम बंगाल सरकारने गुंडांना मोकळं रान दिलं आहे. पोलिस फक्त तमाशा पाहत आहेत. न्यायालयाला प्रत्येक प्रकरणात हस्तक्षेप करावा लागतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम ममता बॅनर्जी सरकारवर केला आहे.
केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले. मात्र यासाठी तृणमूल कॉंग्रेस खासदार युसुफ पठानने नकार दिला आहे.
पश्चिम बंगालच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 25 टक्के महागाई भत्ता (डीए) देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुर्शिदाबाद येथे सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.