Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवाशांवर आता NHAI च लक्ष! वेगमर्यादा ओलांडताच पोलिसांपर्यंत जाईल मेसेज

नएचएआयने केलेल्या अभ्यासात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचे प्रमुख कारण समोर आले आहे. अनेक वाहनचालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 10, 2023 | 12:47 PM
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवाशांवर आता NHAI च लक्ष! वेगमर्यादा ओलांडताच पोलिसांपर्यंत जाईल मेसेज
Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस (Delhi Mumbai Expressway) वेवरून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या गाडीने वेग मर्यादा ओलांडली तर आता वाहनचालकांवर कारवाई होणार आहे. मुंबई द्रुतगती मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी NHAI ने आता वाहनांचा वेग शोधण्याच्या यंत्रणेद्वारे अशा चालकांची ओळख पटवण्याचा निर्णय घेतला आहे.  हरियाणा पोलिसांशी माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर त्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल.

[read_also content=”शहनाज गिल रुग्णालयात दाखल! अन्नातून विषबाधा झाल्यानं आजारी, इंस्टाग्राम लाईव्ह करत दिली माहिती https://www.navarashtra.com/movies/shehnaaz-gill-hospitalised-suffering-from-food-poisioning-share-health-update-467943.html”]

 

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज 500 हून अधिक वाहने वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जात आहेत, हे देखील अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. एनएचआयचे अधिकारी आपली यंत्रणा हरियाणा पोलिसांच्या यंत्रणेशी जोडण्याच्या तयारीत आहेत. एक्स्प्रेस वेवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची माहिती थेट हरियाणा पोलिसांपर्यंत पोहोचेल. पोलिस नियमानुसार चलनाची कारवाई करतील.

मुंबई द्रुतगती मार्गावर होत असलेल्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त करत, NHAI ने आयजी ट्रॅफिकला एक पत्र देखील लिहिले होते, ज्यावर आयजी ट्रॅफिकने एक्स्प्रेस वेची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर यंत्रणा एकत्रित करण्याचा आग्रह धरला आहे. लवकरच प्रणाली एकत्रित केली जाईल, तर NHAI कडे चलन जारी करण्याचा अधिकार नाही.

मुकेश कुमार मीना, प्रकल्प संचालक NHAI दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, “मुंबई द्रुतगती मार्गावर 20 दिवसांचा अभ्यास केला. दररोज 500 हून अधिक वाहनचालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवतात, अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनाही कडक राहण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: When passenger on the delhi mumbai expressway exceeds the speed limit the message will go to the police nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2023 | 12:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.