Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; आज मतमोजणी

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान पार पडल्यानंतर सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या असून, संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी होण्याची अपेक्षा आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 21, 2022 | 08:37 AM
देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; आज मतमोजणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान (President Election Voting) झाल्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात (Parliament) मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी होण्याची अपेक्षा आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला (Tribal Woman) राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील. १५ वर्षांपूर्वी २१ जुलै २००७ रोजी प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असून, नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान पार पडल्यानंतर सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या असून, संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी पार पडणार आहे.

Web Title: Who s next president of the country draupadi murmu or yashwant sinha counting today nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 08:37 AM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Pratibha Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.