Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP मधील महिलांच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ तप्तर; पोलीस चौकी सस्पेंड अन् नेत्यावर बुलडोझर कारवाई

 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ हे त्यांच्या तडकाफडकी निर्णयासाठी ओळखले जातात. आरोपींवर केली जाणारी बुलडोझर कारवाई यासाठी योगी ओळखले जातात. उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचाऱ्याच्या दोन प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांनी गांभीर्याने कारवाई केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 03, 2024 | 03:06 PM
योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर कारवाई

योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ हे त्यांच्या तडकाफडकी निर्णयासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडून केली जाणारी अन्याय करणाऱ्यांच्या अनाधिकृत बांधकामांवरील बुलडोझर कारवाई ही तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी कारवाई केली आहे. लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांच्यावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. तसेट महिलांची छेड काढणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. यामध्ये पाण्यामधून गाडीवर जाणाऱ्या तरुणीची अनेक तरुण मुलं छेड काढत होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर योगी सरकारने गांभीर्याने कारवाई केली आहे. यामध्ये तरुणांसह परिसरातील पोलिस स्टेशनवर देखील कारवाई झाली आहे. यामध्ये घटनास्थळाच्या जवळील गोमतीनगर हे संपूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच डीएसपी, एडीएसपी आणि एसीपी यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील महिलांची सुरक्षा आपली प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर बीएनएस सेक्शन 191 (2), 3 (5), 272, 285 आणि 74 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यावर देखील तडक कारवाई करण्यात आलेली आहे. 2 ऑगस्ट रोजी अयोध्यामध्ये अल्पवयीन बलात्कार प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी दोन महिन्यांपूर्वी 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या मुलीच्या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्याने या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत योगी सरकारने कारवाईचे आश्वासन पीडित मुलीच्या घरांच्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन आरोप  समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांच्या निवासस्थानी पोहोचले. आरोपींच्या घरांवर बुलडोझरसह कारवाई करण्यात आली. त्यामुळे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार तत्पर असल्याचे पुन्हा एकदा दाखवले आहे.

Web Title: Yogi adityanath suspends police station and drives a buldozer on accused moid khans house nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 03:06 PM

Topics:  

  • buldozer
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Yogi Adityanath on Delhi Visit: योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर; यूपी BJP प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग
1

Yogi Adityanath on Delhi Visit: योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर; यूपी BJP प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग

CM Yogi Adityanath : SC, ST, OBC सर्वांना आरक्षण मिळेल… आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुख्यमंत्र्यांचे नवीन नियम
2

CM Yogi Adityanath : SC, ST, OBC सर्वांना आरक्षण मिळेल… आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुख्यमंत्र्यांचे नवीन नियम

CJI BR Gavai : कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; ‘बुलडोझर’ कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत
3

CJI BR Gavai : कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; ‘बुलडोझर’ कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत

आता होणार शेण क्रांती? UP सरकारचा गोवऱ्या बनवणाऱ्या मशीन देण्याचा निर्णय पण चाऱ्याचा नाही पत्ता
4

आता होणार शेण क्रांती? UP सरकारचा गोवऱ्या बनवणाऱ्या मशीन देण्याचा निर्णय पण चाऱ्याचा नाही पत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.