मथुरा-वृंदावन असो वा उत्तराखंडातील केदारनाथ- बद्रीनाथ धामाचे पुनरुज्जीवन, मध्य प्रदेशातील महालोक असो वा देशभरातील वारसा स्थळांचे संवर्धन – सर्व ठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की, उत्तर प्रदेशातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य केले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूर येथून याची घोषणा…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी सरकार आल्यानंतर माफियांच्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत. संगम नगरी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मोकळ्या झालेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट तयार करण्यात आले आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी दिली.
UP Pregnant women viral video: हमीरपूर गर्भवती रेश्मा नामक महिलेने प्रसूतीवेदनांमध्ये चिखलातून बैलगाडीने ३ किमी प्रवास करून रुग्णवाहिका पर्यंत पोहचवण्यात आले.
Yogi adityanath islamic politics: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी इस्लामिक राजकारण यावर भाष्य केले.
Ayodhya Deepotsav 2025: उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये दीपोत्सव 2025 साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शरयू नदीचा तीर आणि अयोध्यानगरी दिव्याच्या प्रकाशांमध्ये उजळून निघाली आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात उंचाहार परिसरात जमावाने एका तरुणाला संशयित चोर समजून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, उत्तर प्रदेश सरकारने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. सरकारने ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला…
UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेश सरकारने जातीय राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जातीच्या नावाने रॅली काढण्यावर योगी सरकारने बंदी घातली आहे.
Next PM Of India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतो, यावर एक सर्व्हे करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुढील पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असू…
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये फक्त ३३ जागा जिंकल्या, मित्रपक्षांसह ही संख्या ३६ इतकी झाली. २०१९ च्या तुलनेत एनडीएला २८ जागांचा फटका बसला.
UP CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
उत्तर प्रदेश सरकारचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री धरमपाल सिंह यांनी घोषणा केली आहे की राज्यातील प्रत्येक गोशाळेला शेणाच्या गोठ्या बनवण्यासाठी एक मशीन दिली जाईल.
Ayodhya Ram Durbar Pran Pratistha : अयोध्येतील राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
शेतकरी आत्महत्येपर्यंत, तरुण बेरोजगारीने त्रस्त आणि महिलांची असुरक्षितता ही राज्याची ओळख बनली होती. आज उत्तर प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या देशाचे हृदयस्थळ नाही, तर नव्या भारताची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक ओळख बनत…
लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे,
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईवरुन आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच हे असंवेदनशील असून भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.