Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली ‘मोदी गॅरंटी’वर टीका; जाहिरातबाजी, भ्रष्टाचारावर म्हणाला…

सध्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) देशभरातील अनेक ठिकाणी मतदान सुरु झालेले आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. असे असताना भाजपच्या प्रचाराच्या मुद्यांवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने (YouTuber Dhruv Rathee) सडकून टीका केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2024 | 10:49 AM
युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली ‘मोदी गॅरंटी’वर टीका; जाहिरातबाजी, भ्रष्टाचारावर म्हणाला…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) देशभरातील अनेक ठिकाणी मतदान सुरु झालेले आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. असे असताना भाजपच्या प्रचाराच्या मुद्यांवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने (YouTuber Dhruv Rathee) सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या काही आश्वासनांची तपशीलवार माहिती देत निशाणा साधला.

मोदी जी के फ़र्ज़ी गारंटी का पर्दाफ़ाश ध्रुव राठी ने कर दिया। #Dhruv_Rathee pic.twitter.com/VKi18nAaUr — Ritu Choudhary (@RituChoudhryINC) April 16, 2024

ध्रुव राठीने ‘मोदी की गॅरंटी’वर नवा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मोदी सरकारवर टीका केली. भ्रष्टाचार, बेरोजगारीसह ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला असे नेते भाजपमध्ये किंवा भाजपसोबत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे किंवा भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला अशा काही लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे त्याने म्हटले आहे.

या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन या नेत्यांचा समावेश आहे. त्यात केजरीवाल आणि सोरेन यांच्याविरोधात कोणताही पुरावा अद्याप मोदी सरकारला मिळाला नाही. तरीदेखील त्यांना तुरुंगात टाकल्याचे ध्रुव राठीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या ट्विटर चांगलाच ट्रेंड होत आहे.

Web Title: Youtuber dhruv rathee released a video criticizing the modi guarantee nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Dhruv Rathi
  • Modi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.