Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणाचे १० दरवाजे उघडले !

  • By Navarashtra Staff
Updated On: Sep 13, 2020 | 05:01 PM
Katepurna Dharan, Akola district

Katepurna Dharan, Akola district

Follow Us
Close
Follow Us:

अकोला (Akola).  गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांसह धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठे वाढत असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले. यातून ६ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात १५ तासात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेला संततधार पाऊस आणि यावर्षी सलगपणे सुरू असणारा मुसळधार पाऊस यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहे. जुलै महिन्याच्या अखेरपासून प्रकल्पाचे दरवाजे सातत्याने उघडावे लागत आहेत. वाशीम, मालेगाव, मेडशी आदि परिसरात जोरदार पाऊस झाल्यास काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध होतो. 10 सप्टेंबर पहाटे १ वाजेपर्यंत ३५१.४२ घन मीटर प्रती सेंकद, पहाटे १ ते ३ वाजेपर्यंत २५०.८१ घन मीटर प्रती सेंकद, पहाटे ३ ते सकाळी ६ पर्यंत १५०.४८ घन मीटर प्रती सेकंद तर सकाळी ६ ते दुपारी १ वाजे पर्यंत ५०.१६ घन मीटर प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग झाला. परिणामी रात्री दहा ते दुपारी एक या दरम्यान काटेपूर्णा प्रकल्पातून सहा दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले होते.

Web Title: 10 gates of katepurna dam opened in akola district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2020 | 05:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.