Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळूच्या डंपरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला १० हजारांची लाच(10 Thousand Bribe) स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक (Arrest)केली आहे. पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांची ही रुजू झाल्यानंतरची पहिली कारवाई आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 10, 2021 | 05:40 PM
arrested policeman in jalgav

arrested policeman in jalgav

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : वरणगाव(Varangav) पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू वाहतूक करणारे डंपर सोडविण्याच्या मागणीसाठी येथील पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला १० हजारांची लाच(10 Thousand Bribe) स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक(Arrest) केली आहे. पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांची ही रुजू झाल्यानंतरची पहिली कारवाई आहे.

[read_also content=”कौतुकास्पद कामगिरी – अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त https://www.navarashtra.com/latest-news/maharashtra-became-the-first-state-where-more-than-2-crore-people-are-vaccinated-nrsr-140595.html”]

सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, याला तक्रारदार यांच्या मालकीचा डंपर क्रं.एम.एच.४० एन ४०८६ आहे. सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करताना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष १० हजार लाचेची मागणी आरोपी पोलीस उप निरीक्षक सुनिल वाणी (वय-५६) यांनी केली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके (वय-३१) यांनी १० हजारांची लाच स्वीकारली. या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.

पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक लोधी,स. फौ.दिनेशसिंग पाटील आदींनी ही कारवाई केली .

Web Title: 10 thosand brie taken by police officer acb arrested two policemen nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2021 | 05:34 PM

Topics:  

  • Action on Police

संबंधित बातम्या

पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; आंदोलन मोडीत काढण्याचा शासनाचा डाव
1

पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; आंदोलन मोडीत काढण्याचा शासनाचा डाव

Crime news updates : पाकिस्तानच्या गुप्तहेरास अटक
2

Crime news updates : पाकिस्तानच्या गुप्तहेरास अटक

तहसीलदारांनी लालमातीची तस्करी रोखली; कारवाईने धाबे दणाणले
3

तहसीलदारांनी लालमातीची तस्करी रोखली; कारवाईने धाबे दणाणले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.