अँकर – सातारा पालिकेच्या निवडणूक जवळ आल्या की वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात. त्यामुळे सातारकरांना त्यांच्या त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचारच कुरण झालेली आहे. तिथं नुसत चरायचं आणि आपले खिसे भरायचं एवढच झाले असल्याचा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला आहे.
[read_also content=”मी गढीवाला नाही तर वाडेवाला आहे; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा अमित देशमुखांना टोला https://www.navarashtra.com/latest-news/i-am-not-a-fortifier-but-a-foreman-congress-leader-amit-deshmukh-nrdm-238130.html”]
यामुळे खासदार सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे. अशीही टिका त्यांनी केली.
[read_also content=”‘नितीन गडकरींनी खाकी हाफ पँट घातल्यावर ते अश्लिल दिसतं’, काँग्रेस नेते अजय कुमार यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी ? https://www.navarashtra.com/india/congress-leader-ajay-kumar-asid-that-nitin-gadkari-looks-awful-when-he-wears-khaki-half-apnt-nrsr-238116.html”]