छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी…
जे तुटायचे होते ती युती आता तुटलेली आहे. सरकार पडले आहे. कोणीही धमक्या देऊ नयेत. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. असल्या पोकळ कोणत्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. पुन्हा…
माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना…
राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.…
सातारा नगरपालिकेच्या रणांगणात शडू ठोकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत…
महाराष्ट्राची कुस्ती परंपरा ही प्रगल्भ आणि बहुआयामी असून, या परंपरेने जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकवला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा ते कोल्हापूर हा पट्टा कुस्ती पंढरी ओळखला जातो.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनलचे आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलचा पराभव करून सत्ता ताब्यात घेतली. या विजयाने आमदार मकरंद…
कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेऊ नये. साखर आयुक्तांनी तशा स्पष्ट सूचना कारखान्याच्या अध्यक्षांना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील विकासकामे आम्ही लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार सुचवित असतो. या कामांची अनावश्यक अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची पर्वा केली जाणार नाही. लोकांच्या हितासाठी असणारी विकासकामे वेळेत मार्गी लागायला हवीत.
सध्या राज्यामध्ये माकड चाळ्यांना उत आला आहे. माझा फेव्हरेट कार्टून शो टॉम अँड जेरी सोडून मी या माकड चाळ्यांचा आनंद घेत आहे. जी ईडी कोणाला माहीत नव्हती. त्याचा वापर सातत्याने…
गेल्या १२-१३ वर्षापासून राजे प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना, समाजामध्ये आमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने, राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात…
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी ४८ कोटी रुपयांचा आराखडा नगर विकास विभागाने मंजूर केला असून, या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी…
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज यांनी नगराध्यक्ष म्हणून सातारा शहरासाठी काम करताना लोक कल्याणाचा विचार नेहमी समोर ठेवला. त्यांचे विचार आजच्या राजकारणातही आम्हाला सातत्याने प्रेरणादायी ठरत आहेत, अशा शब्दांत…
आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर…
आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी ऐतिहासिक देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचारच कुरण झालेली आहे. तिथं नुसत चरायच आणि आपले खिसे भरायचे एवढच झाले असल्याचा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केलाय.
सातारा एमायडीसी पश्चिम महाराष्ट्रातील गोल्डन ट्रँगलमधील उत्कृष्ट एमआयडीसी आहे मात्र 47 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीला आज जे मंदीचे ग्रहण लागले आहे. यामध्ये कामगार चळवळीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली आहे…
भावनिक डायलॉगबाजी करून सातारकरांना आपले म्हणायचे आणि निवडणूका झाल्यावर साताऱ्यातून गायब व्हायचे हे असले यांचे उद्योग आहे. सातारकरांनी या भूलथापांना बळी पडू नये. याचे हे प्रेम मनाचे नाही तर मताचे…