Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात सोमवारी आढळले ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा विजय

कोरोनाचा वाढता आलेख (Corona’s growing graph) रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न (The administration efforts) आणि नागरिकांची दक्षता (citizens vigilance) मोलाची ठरली आहे. शहरात सोमवारी 72 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 14, 2021 | 07:37 PM
नागपुरात सोमवारी आढळले ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा विजय
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  कोरोनाचा वाढता आलेख (Corona’s growing graph) रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न (The administration efforts) आणि नागरिकांची दक्षता (citizens vigilance) मोलाची ठरली आहे. शहरात सोमवारी ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले. यामध्ये शहरातील १८, ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील ०२ रुग्णांची नोंद करण्यात आली.

[read_also content=”प्रधानमंत्री किसान सन्मान योजना/ ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार; दोन लाखांवर लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला https://www.navarashtra.com/latest-news/two-thousand-reached-the-accounts-of-68-thousand-farmers-facility-to-apply-on-pm-kisan-website-nrat-142261.html”]

शहरात एकेसमयी शंभरी ओलांडलेली मृतांची आकडेवारी अवघी 03 वर आली आहे. यामध्ये शहरातील 1, ग्रामीण भागातील शून्य आणि जिल्ह्याबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी ६९२९ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर कोरोनामुक्त झालेल्या १९३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरात एकूण संक्रमित रुग्णसंख्या 4 लाख 76 हजार इतका आहे. तर कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १७७० आहे. सध्यापर्यंत एकूण मृत्यूसंख्या ९००७ इतकी आहे.

Web Title: 30 corona positive patients found in nagpur on monday victory in the efforts of the district administration and the health department nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2021 | 07:37 PM

Topics:  

  • Corona Positive
  • Rural Department

संबंधित बातम्या

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर
1

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.