Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबेनळी घाटासह प्रमुख रस्त्यांसाठी ६३ कोटी; प्रमुख रस्त्यांसाठी निधी मंजूर

अंबेनळी घाटासह तालुक्यातील सावर्जनिक बांधकाम विभागाकडील प्रमुख रस्त्यांसाठी डिसेंबरमध्येच ६३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी कुंभरोशी ए

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 27, 2022 | 05:28 PM
अंबेनळी घाटासह प्रमुख रस्त्यांसाठी ६३ कोटी; प्रमुख रस्त्यांसाठी निधी मंजूर
Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : अंबेनळी घाटासह (Ambenali Ghat) तालुक्यातील सावर्जनिक बांधकाम विभागाकडील प्रमुख रस्त्यांसाठी डिसेंबरमध्येच ६३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी कुंभरोशी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड उपस्थित होते.

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात तालुक्याचा पश्चिम भाग विशेषतः किल्ले प्रतापगड पंचक्रोशीतील २२ गावेही होरपळलेली होती. अंबेनळी घाटासह या भागातील प्रमुख रस्ते, पुल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेल्याने या भागाचा जगाशी संपर्क तुटला होता. मकरंद पाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी संपर्क करून महाबळेश्वर तालुक्यातील २२ गावे ही रायगड जिल्ह्याच्या संपर्कात आणण्यात यश आले. परंतु अनेक दिवस रस्त्याअभावी या भागाचा सातारा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता.

जुलै महिन्यात मकरंद पाटील यांनी एक आठवडा महाबळेश्वर येथे तळ ठोकून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा दिला. याच भागातील अंबेनळी घाटासह विविध प्रमुख रस्त्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी डिसेंबरमध्येच शासनाने मान्य केली होती. शनिवारी (दि.२२) मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागाचा दौरा केला. प्रतापगड पंचक्रोशील २२ गावात विकास कामांचे भूमिपूजन करून त्यांनी आपल्या विकास कामाचा धमाका उडवून दिला.

Web Title: 63 crore for major roads including ambenali ghat approved funding for major roads satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2022 | 05:28 PM

Topics:  

  • Ambenali Ghat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.