Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता आकाश ठोसर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत…‘बाल शिवाजी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर लॉन्च

“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचं पहिलं पोस्टर” रिलीज....

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 06, 2023 | 05:16 PM
अभिनेता आकाश ठोसर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत…‘बाल शिवाजी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर लॉन्च
Follow Us
Close
Follow Us:

Bal Shivaji Poster – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांसमोर रिव्हील करण्यात आलं आहे. बाल शिवाजीच्या भूमिकेत सैराट फेम सर्वांचा लाडका आकाश ठोसर दिसणार आहे. बाल छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील आकाश ठोसरचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो तरुणपणातील छत्रपती शिवरायांच्या लूकमध्ये दिसत आहे.आकाश ठोसर या चित्रपटात ‘बाल शिवाजी’ ही भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये त्याचा शिवाजी महाराजांसारखा लूक पाहायला मिळतोय. हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात कवड्यांची माळ आणि भेदक नजर पाहायला मिळत आहे.

“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचं पहिलं पोस्टर” असं कॅप्शन देत आकाशने हे पोस्टर शेअर केलं आहे.

 

आकाशच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसंच मराठी इंडस्ट्रीतील रवी जाधव, अक्षय वाघमारे, शिव ठाकरे यांनी कमेंट्स करत आकाशला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

[read_also content=”TDM सिनेमा पुन्हा रिलीज होणार ! एकच सिनेमा दोन वेळा प्रदर्शित होण्यामागचं राजकारण काय? https://www.navarashtra.com/entertainment/tdm-movie-release-9-june-411429/”]

लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी मागील वर्षीच त्यांच्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोकर ‘बाल शिवाजी’च्या भुमिकेतून दिसणार आहे. त्याचा लुक समोर आला असून या लुकमध्ये तो उठून दिसतो आहे. या पोस्टखाली चाहते सकारामत्मक कमेंट्स करताना दिसत आहेत.अनेकांना आकाशचा हा लुक प्रचंड आवडला आहे.

रवी जाधव यांचे तीन चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनचा’ताली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचाही फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आला आहे. तसंच, भव्यदिव्य चित्रपट ‘अटल’ हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. या चित्रपटातून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. आता त्यांनी आपल्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाचाही लुक सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

Web Title: Aakash thosar as a shivaji maharaj poster release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2023 | 05:16 PM

Topics:  

  • MarathiMovie

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.