Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे;सरपंच संघटनेकडून निषेध

बीडमध्ये सरपंचाच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याचपार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संरपंच समितीने सदर घटनेवर निषेध नोंदवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 08, 2025 | 06:31 PM
बीड हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे;सरपंच संघटनेकडून निषेध

बीड हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे;सरपंच संघटनेकडून निषेध

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग: बीडयेथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्यातील सरपंचांनी धरणे आंदोलन छेडले आहे. बीडमध्ये घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. या हत्या प्रकरणामुळे सरपंच धास्तावले आहे.  बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून सदर घटना राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा निषेध म्हणून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सदर प्रकरणात न्याय मिळावा यासाठी  माजी सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा या मागणी सह विविध घोषणा देखील  देण्यात आल्या.

Sanjay Raut : वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री; संजय राऊतांनी फोटो शेअर करत डागली तोफ

यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांच्या या प्रकरणामुळे भावना दुखावल्या असून याबाबतशासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची निवेदने पाठविण्यात आली आहेत. सदर घटनेचा सरपंच संघटनेच्या झालेल्या एका बैठकीत निषेध नोंदवत आला व त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदन सादर केले.  यावेळी कसाल सरपंच राजन परब सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता खोत झरेबाबर सरपंच अनिल शेटकर मोरगाव सरपंच संतोष आईर रानबाबुळी सरपंच परशुराम परब ओरोस सरपंच आशा मुरमूरे उपसरपंच पांडुरंग मालणकर फुकेरी सरपंच निलेश आईरबांदिवडे सरपंच अरविंद साटम पांगरड सरपंच कावेरी चव्हाण येरवडे तर्फ मानगाव सरपंच श्रिया ठाकूर सोनवडे तर्फ हवेली सरपंच नाजुका सावंत कोळब सरपंच श्रिया धुरी आंबडोस .सरपंच सुबोधनी परब तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर वांयंगवडे सरपंच विशाखा सकपाळवायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे साळेल सरपंच रवींद्र साळकर देवबाग सरपंच आणि मालवण तालुका सचिव उल्हास तांडेल ओवळीये सरपंच रंजना पडवळ मुटापुरी सरपंच बाळकृष्ण गावकर गावराई सरपंच सोनल शिरोडकर गुळवंत सरपंच सुभाष लाड माजी सरपंच कुंदे सचिन कदम बाळा कोरगावकरआदीसह उपस्थित होते.

Ramgiri Maharaj : “त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली..”; वादग्रस्त विधानावरुन राजकारण रंगलं

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरपंच संघटना एकवटल्या असून अशा प्रकारचे प्रकार जिल्ह्यात घडू नये, या दृष्टीने शासनाने गांभीर्याने सरपंचांना सुरक्षा द्यावी. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशा विविध मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या.   निवेदन सादर करून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शासन स्तरावर पाठविले जाईल, असे आश्वासन दिले त्यानंतर सरपंच संघटनेच्या वतीनेमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन सादर केले आहे.

Web Title: Action must be taken against the culprits in beed murder case sarpanch association protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • Ratnagiri-Sindhudurg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.