Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्री देवराई प्रकल्प येथे अभिनेते सयाजी शिंदे यांचा झाडासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा

सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे रोपळे येथे आल्यानंतर रोपळे ग्रामस्थांनी सयाजी शिंदे यांची हलगी वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी सयाजी शिंदे यांना हलगी वाजविण्याचा मोह आवरला नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2022 | 07:20 PM
सह्याद्री देवराई प्रकल्प येथे अभिनेते सयाजी शिंदे यांचा झाडासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई प्रकल्प व रोपळे ग्रामस्थ यांच्या वतीने दहा झाडे लावण्यात आली असून या सह्याद्री देवराई चा प्रकल्पाची फीत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते कापून लोकार्पण सोहळा व अनोखा व्हेलेटाईन डे साजरा करण्यात आला.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे रोपळे येथे आल्यानंतर रोपळे ग्रामस्थांनी सयाजी शिंदे यांची हलगी वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी सयाजी शिंदे यांना हलगी वाजविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी यावेळी हलगी वाजवत उपस्थितांची मने जिंकली. रोपळे येथील सह्याद्री देवराई मध्ये दहा हजार झाडांची लागवड केली आहे. याठिकाणी मोठे शेततळे तयार करणार असून त्या शेत तळ्यातील कागदासाठी 5 लाख रुपये मदत देणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराई चे मार्गदर्शक सचिन चांदणे  रोपळे ग्रामस्थांनी उपस्थित होते.

[read_also content=”‘विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न राहता सावित्रीबाईंच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवावेत : मुख्यमंत्री https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/unveiling-of-full-size-statue-of-savitribai-phule-at-pune-university-238449.html”]

Web Title: Actor sayaji shinde celebrates valentines day with a tree at sahyadri devrai project nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 07:20 PM

Topics:  

  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा एकदा रंगभूमीवर! सयाजी शिंदे साकारणार मुख्य पात्र
1

विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा एकदा रंगभूमीवर! सयाजी शिंदे साकारणार मुख्य पात्र

‘तांबव्याचा विष्णूबाळा’ मोठ्या पडद्यावर तेही चार भाषांमध्ये! भाऊबंदकीचा वाद येणार चवाट्यावर
2

‘तांबव्याचा विष्णूबाळा’ मोठ्या पडद्यावर तेही चार भाषांमध्ये! भाऊबंदकीचा वाद येणार चवाट्यावर

Ajit Pawar : कोणीही उठतो अन् मला…; अजित पवार पर्यावरणप्रेमींवर संतापले
3

Ajit Pawar : कोणीही उठतो अन् मला…; अजित पवार पर्यावरणप्रेमींवर संतापले

सयाजी शिंदे प्रेक्षकांना देणार मराठी भाषेचे धडे, कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसणार अभिनेता
4

सयाजी शिंदे प्रेक्षकांना देणार मराठी भाषेचे धडे, कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसणार अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.