Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण अभ्यासक्रमांचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २१ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

  • By Priyanka
Updated On: Aug 23, 2020 | 07:05 PM
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दूरशिक्षण अभ्यासक्रमांचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २१ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या मुक्‍त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षात दूरस्थ शिक्षणपद्धतीने एमए आणि एमकॉम या अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागामार्फत कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाचे अर्ज याआधीच सुरू झाले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ऑगस्ट आहे, तर आता पदव्युत्तर पदवीचेही प्रवेश सुरु करण्यात आले आहेत.त्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशाळेच्या वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

Web Title: Admission process for postgraduate course begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2020 | 07:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.