Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनच्या वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन; म्हणे आता बाप्येही होणार बाळाची आई

चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले. यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला. या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुषांचं गरोदर राहाण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 18, 2021 | 05:37 PM
चीनच्या वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन; म्हणे आता बाप्येही होणार बाळाची आई
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : चिनी वैज्ञानिक अनेकदा काहीतरी विचित्र संशोधन (Weird Experiment) किंवा प्रयोग करत असतात. अलीकडेच चीनच्या वुहान लॅबमधील (Wuhan Lab) एका वैज्ञानिकानी असा दावा केला होता, की चीन विचित्र संशोधन करत राहतं. तिथे अशी बरीच संशोधनं केली जातात ज्यावर सामान्यत: इतर देशांमध्ये बंदी आहे. यामध्ये आता चिनी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की त्यांनी पुरुषांना गर्भवती करण्याचा चमत्कार केला आहे. यासाठी ते बर्‍याच वर्षांपासून संशोधन करत होते. आता या संशोधनाचा निकाल समोर आला आहे.

चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले. यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला. या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुषांचं गरोदर राहाण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार या संशोधनानंतर आता ज्या ट्रान्सजेंडर्सना मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे, त्यांना मदत मिळेल.

[read_also content=”महाविकास आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही या संभ्रमात : प्रविण दरेकरांचा आरोप https://www.navarashtra.com/latest-news/confusion-over-whether-to-elect-mahavikas-aghadi-president-pravin-darekars-allegation-nrvb-144111.html”]

हा प्रयोग शांघायच्या (Shanghai) नेव्हल मेडिकल युनिव्हर्सिटीने केला आहे. यात संशोधकांनी आधी मादी उंदरांच्या शरीरातून गर्भाशय बाहेर काढले. यानंतर, ते एका नर उंदराच्या शरीरात फिट केले. या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणानंतर तो नर उंदीर गरोदर राहिला आणि सिझेरियनच्या माध्यमातून डिलिव्हरी केली गेली. हे संशोधन चार टप्प्यात पूर्ण केलं गेलं. याला रॅट मॉडेल (Rat Model) असे म्हणतात. मात्र, सध्या याचा सक्सेस रेट फक्त 3.68 टक्के असल्याचं नोंदविण्यात आलं आहे. नर उदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानं १० मुलांना जन्म दिला आहे.

[read_also content=”हा कोरोनाचा तिसरा डाव तर नाही ना? मुंबईतील कोरोना संसर्ग आणखी घटला; आता लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे लक्ष https://www.navarashtra.com/latest-news/third-wave-local-trains-may-get-green-signal-corona-positivity-rate-in-mumbai-below-4-percent-nrvb-144034.html”]

चीनमधील संशोधक आता मानवांवर रॅट मॉडेल अवलंबण्याचा विचार करीत आहेत. प्रयोगात पुरुषाला गरोदर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सस्तन प्राण्यावर झालेल्या या प्रयोगाने आता मानवांमध्येही त्याच्या यशाची आशा वाढली आहे. यापूर्वी NYU स्कूल ऑफ मेडिसिननेदेखील ट्रान्सजेंडर्ससाठीही असाच प्रयोग केला होता.

Anything huh Good research by Chinese scientists He said that now the father will also be the mother of the baby

Web Title: Anything huh good research by chinese scientists he said that now the father will also be the mother of the baby nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2021 | 05:37 PM

Topics:  

  • चीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.