चीन हा कम्युनिस्ट राजवट असलेला देश आहे. तिथं धर्माला अफूची गोळी मानली जाते. चीनमध्ये उईगुर मुस्लिमांवर होणारे अनन्वित अत्याचार आणि तिथं पाडल्या जात असलेल्या मशिदींची संख्या पाहिली, तर तिथं धर्माविरुद्ध…
13 वर्षांपासून मुंबई पोलिसांपासून फरार असलेल्या या खतरनाक गुन्हेगाराला गेल्या महिन्यात चीनमध्ये अटक करण्यात आली होती. तो वर्षानुवर्षे चीनमध्ये तळ ठोकून होता, मात्र आता चीनने या फरारी गुन्हेगाराला भारताच्या ताब्यात…
महासत्ता झाल्याची आत्मवंचना आणि क्वाड तसेच अन्य गटांत सामील झाल्याच्या आनंदात आपण मश्गुल असताना दुसरीकड जगात एक वेगळीच उलथापालथ झाली आहे. तिची दखल आतापर्यंत तरी आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं किंवा सरकारनं…
चीनमध्ये (Chin) कोरोना (Corona) विषाणूने भयानक रूप धारण केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित…
नेपाळमध्ये पहिल्यांदा रेल्वेमार्ग (Railway In Nepal) कोण सुरु करणार, हा भारत आणि चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांना नेपाळच्या सरकारवर आपला प्रभाव हवा आहे. भारतानं यात चीनला मात दिली.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकीच्या आकडेवारीनुसार २०२२ च्या अखेरपर्यंत लोकसंख्येत ८ लाख ५० हजारांनी घट (China's Population Shrinks) नोंदवण्यात आलीय. या गणनेत हाँगकाँग, मकाओ, स्वशासी, तैवान यांची गणना करण्यात येत नाही. तसंच…
अमो चू नदीच्या खोऱ्यात चीन एक गाव वसवत असल्याचे समोर आले आहे. तसेच, या गावाचे काम पूर्णत्वाकडे आल्याचेही फोटोतून दिसते. त्याचवेळी चीनने दक्षिण भागात तिसऱ्या गावाचीदेखील निर्मिती सुरू केली असून,…
वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, जिनपिंग म्हणाले - दोन प्रमुख देशांचे नेते म्हणून आपण (चीन आणि अमेरिका) जागतिक समस्या कशा मांडायच्या यावर विचार करणे आवश्यक आहे.
इम्रान खान यांनी ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ आणि ग्वादर बंदरात होत असलेल्या विकासाला महान संधी म्हणून इम्रान खान यांनी संबोधले होते. तसेच हे सगळे चीनचे कर्जाचे जाळे असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार…
पाकिस्तानची परराष्ट्र नीती संपूर्णपणे बीजिंगवर अवलंबून असलयाची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. इम्रान खान यांनी रविवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने पुन्हा…
रशिया ‘वन चायना’ या सिद्धांताचे समर्थन करते. या बदल्यात चीननेही युक्रेन प्रश्नी, अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावात रशियाचे समर्थन केले आहे. जगातील दोन महाशक्ती अशा स्थितीत एकत्र आल्याने, तैवान आणि युक्रेन…
चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले. यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या…
जगात चीनची लोकसंख्या (China Population) सर्वाधिक असून सध्या ती १.४११७८ अब्ज आहे. यामध्ये वृद्धांची (senior citizens) संख्या जास्त आहे. युवकांची (youngsters) संख्या मात्र अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि चीनने प्रजोत्पादनाच्या (Reproduction)…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखचा दौरा करुन भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविले आहे.(From Leh, Prime Minister Modi challenged China) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी रुग्णालयात…