Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्किटेक्टला पंचायत समिती सदस्याकडून जबर मारहाण

कराड पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य (Panchayat Samiti Member) व सत्यजित ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नामदेव पाटील व त्यांचे बंधू बाळासाहेब पाटील व मुंकुद पाटील यांच्यासह अनोळखी इसमांनी येथील प्रसिध्द आर्किटेक्ट संजय भंडारी व जितेंद्र भंडारी यांनी जबर मारहाण केल्याची घटना १७ नोव्हेंबरला घडली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 19, 2021 | 08:37 PM
आर्किटेक्टला पंचायत समिती सदस्याकडून जबर मारहाण
Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य (Panchayat Samiti Member) व सत्यजित ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नामदेव पाटील व त्यांचे बंधू बाळासाहेब पाटील व मुंकुद पाटील यांच्यासह अनोळखी इसमांनी येथील प्रसिध्द आर्किटेक्ट संजय भंडारी व जितेंद्र भंडारी यांनी जबर मारहाण केल्याची घटना १७ नोव्हेंबरला घडली. या मारहाणीत जितेंद्र भंडारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कृष्णा हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी जितेंद्र भंडारी (रा. शनिवार पेठ, कोयना दूध कॉलनी, कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून, नामदेव पाटील, बाळासाहेब पाटील, मुकुंद पाटील, राजू (पूर्ण नामाहित नाही)रा. सर्व वारूंजी यांच्यासह अन्य तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नामदेव पाटील यांनीही जितेंद्र व संजय भंडारी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र पारसमल भंडारी (रा. पाटणकर कॉलनी, कराड) हे २००४ पासून आर्किटेक्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचे पार्श्व आर्किटेक नावाची फर्म आहे. २०१०-११ मध्ये नामदेव पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचे दहा ते बारा बांधकाम प्रकल्प भंडारी यांनी केले आहेत. त्यामध्ये वारूंजी येथील नामदेव पाटील यांच्या कुसुमावली वाड्याचाही समावेश आहे. तेव्हा त्यांना ठरलेले रक्कमेप्रमाणे ६ लाख रूपये देण्यात आले होते. २०१८ मध्ये सत्यजित ग्रुपतर्फे हॉटेल, मल अपार्टमेंट बांधकाम करावयाचे असल्याने सत्यजित ग्रुप आणि पार्श्व आर्किटेक यांच्यामध्ये आर्किटेक्चरल फी संबंधी नोटरी करारपत्र झाले.

त्यानंतर सदर ठिकाणी काम सुरू झाले. २०१९ मध्ये महापुरामध्ये थोडे दिवस बांधकाम थांबले. एप्रिल २०२० मध्ये पुन्हा कामास सुरुवात झाली. त्यानंतर सत्यजित ग्रुपकडून सदरचा प्रोजेक्ट हा इथून पुढे नयन पाटील (बाळासाहेब पाटील) यांचा मुलगा पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. भंडारी यांना आम्ही तुमच्या बरोबर काम करणेस इच्छुक नसल्याचे ई मेलद्वारे कळवण्यात आले. काही दिवसांंनी पुन्हा ईमेल करून तुमची उर्वरित फी थोड्या दिवसांनी देतो, असेही ई मेलव्दारे भंडारी यांना कळवले.

Web Title: Architect beaten by panchayat samiti member in karad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2021 | 08:37 PM

Topics:  

  • Crime in Karad

संबंधित बातम्या

टोचन करून निघालेल्या ‘कार’ला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर
1

टोचन करून निघालेल्या ‘कार’ला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.