Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी वादाच्या भोवऱ्यात; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 13, 2024 | 12:20 PM
खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल

खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल

Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूकीमध्ये जोरदार राजकारण रंगले. त्यामध्ये टीडीपीने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. आणि त्यानंतर चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणूकीवेळी देखील किंगमेकर म्हणून भूमिका निभावली. त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे.

आंध्र प्रदेशचे टीडीपी पक्षाचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर असा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्यासह आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार, पीएसआर सीतारामनजनेयुलु, निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल, जी प्रभावती यांच्याही समावेश या गुन्ह्यात करण्यात आला आहे.

नेमंक प्रकरण काय?

टीडीपी पक्षाचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री व पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्हा अंतर्गत त्यांना अटक केले होते.  जगन मोहन रेड्डी यांच्या सांगण्यावरून सीआयडी अधिकारी पीव्ही सुनील कुमार आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली. तसेच जगन मोहन रेड्डी यांनी हृदयाशी संबंधित आजारासाठी औषध घेण्याची परवानगी दिली नव्हती. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत मोबाईल हिसकावून घेतला होता. असे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी म्हटलं आहे. तसेच तक्रारीत म्हटलं की, माझा कोठडीत अतोनात छळ करण्यात आला. असा आरोप रघुराम कृष्ण राजू यांनी केला आहे. या तक्रारीवर हत्या करण्याचा प्रयत्न असा गुन्हा माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर करण्यात आला आहे.

Web Title: Attempted murder case registered on former ap cm jagan mohan reddy after complaint by tdp mla nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Chandrababu Naidu
  • Jagan Mohan Reddy

संबंधित बातम्या

Shrimp Export Crisis: ट्रम्पच्या टॅरिफमुळे कोळंबी व्यवसाय संकटात; २५ हजार कोटींचे नुकसान, अर्ध्याहून अधिक ऑर्डर रद्द
1

Shrimp Export Crisis: ट्रम्पच्या टॅरिफमुळे कोळंबी व्यवसाय संकटात; २५ हजार कोटींचे नुकसान, अर्ध्याहून अधिक ऑर्डर रद्द

India Richest CM: आपले मुख्यमंत्री किती “मालदार”? ADR चा अहवाल वाचून येईल भोवळ, म्हणाल पैसाच पैसा…
2

India Richest CM: आपले मुख्यमंत्री किती “मालदार”? ADR चा अहवाल वाचून येईल भोवळ, म्हणाल पैसाच पैसा…

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे
3

मुख्यमंत्र्यांच्या बायकोची कमाल भारी…; एका दिवसात कमावले कोट्यवधी रुपये, आकडा वाचून फिरतील डोळे

रेवंत रेड्डी यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास; एबीव्हीपीपासून सुरु होत आता काँग्रेसपर्यंत
4

रेवंत रेड्डी यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास; एबीव्हीपीपासून सुरु होत आता काँग्रेसपर्यंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.