राजकारणामध्ये निवृत्त होण्याचे एक वय नसल्यामुळे अनेक वर्षे राजकारणी हे सक्रीय राजकारणामध्ये राहतात. मात्र सध्या खासदारकी सोडून शेती करण्याचा निर्णय एका खासदाराने घेतले आहे.
भारतातील तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल वापरले जात होते हे सिद्ध झाले आहेत. या प्रसादाचा नमुना हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे.