Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय दर्जाचा बीग बजेट सिनेमा ‘शक्तीमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला? शक्तीमानच्या भूमिकेत कोण?

महाभारत आणि रामायणानंतर शक्तीमानला दूरदर्शनवर सर्वाधिक पसंती मिळाली. आता याच मालिकेवरून बीग बजेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 06, 2023 | 12:40 PM
आंतरराष्ट्रीय दर्जाचा बीग बजेट सिनेमा ‘शक्तीमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला? शक्तीमानच्या भूमिकेत कोण?
Follow Us
Follow Us:

साधरण 26 वर्षांपूर्वी आलेली लोकप्रिय टीव्ही मालिका शक्तीमान आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अभिनेते मुकेश खन्ना (mukesh khanna) (shaktiman) यांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा आजही लोकांच्या लक्षात आहे. याच मालिकेचं रूपांतर चित्रपटात होणार अशी घोषणा गेल्यावर्षीच करण्यात आली होती. सोनी पिक्चर्सनेही टीझर जारी केला होता. मात्र,कोरोनामुळे या चित्रपटाचं काम लांबणीवर पडलं होतं. हा चित्रपट खूप मोठ्या स्तरावर बनवला जाणार असल्याची माहिती अभिनेते मुकेश खन्ना यांनी दिली होती. या चित्रपटासाठी सुमारे 200 ते 300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा चित्रपट नक्कीच बनणार असल्याची माहिती  मुकेश खन्ना यांनी दिली. तर, रणवीर सिंह (ranveer singh) या चित्रपटात शक्तीमानची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या गेल्या वर्षी आल्या होत्या. मात्र, याबाबत तूर्तास दुजोरा मिळालेला नाही.

स्पायडरमॅनसारखे चित्रपट बनवणाऱ्या सोनी पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र, स्टारकास्टबद्दल आताच खुलासा करणार नसल्याचं मुकेश खन्ना म्हणाले. बीग बजेट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट असून,या चित्रपटाबाबत अनेक प्रश्न आहेत. तसंच, मी या चित्रपटात दिसणार की नाही हे लोकांना जाणून घ्यायचं आहे.

 

‘शक्तीमानच्या गेटअपमध्ये मुकेश आता दिसणार नाही’

मुकेश खन्ना पुढे म्हणाले- सध्या मी म्हणू शकतो की मी यापुढे शक्तीमानच्या गेटअपमध्ये दिसणार नाही. मला कोणतीही तुलना करायची नाही. मी या चित्रपटाशी नक्कीच जोडलो जाणार आहे. दरम्यान,या चित्रपटाची स्टारकास्ट आणि त्याचं दिग्दर्शन कोण करणार याबाबत लवकरच सर्व माहिती समोर येईल.

1997 शक्तीमान ही मालिका प्रसारित झाली होती. मात्र, ही मालिका काही भागांनंतर अचानक बंद पडली. 

महाभारत आणि रामायणानंतर शक्तीमानला दूरदर्शनवर सर्वाधिक पसंती मिळाली. या मालिकेला मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका बंद होण्यामागे मुकेश खन्ना आणि दूरदर्शन यांच्यात पैशावरून झालेला वाद कारणीभूत ठरला होता.

 

Web Title: Big budget shaktiman movie release soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2023 | 12:40 PM

Topics:  

  • ranveersingh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.