Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘कोरोना बाधित’ होण्यासाठी ५ ते २० हजारात स्वॅब खरेदी केले; टोचूनही घेतले, कंपनीतील १६२ कर्मचारी कोरोना बाधित; घटनेमागील ‘कारण’ जाणून घ्या….

शासनाने नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी देशभरात कोरोना लसिकरण अभियान राबविले आहे. याला काॅर्पोरेट कंपन्यांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसिकरण केंद्रावर कोविशिल्ड, कोविड-19 लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कारण काय तर नागरिकांनी कोरोनामुक्त राहण्याची चिंता! मात्र, विदर्भात एक अशीही कंपनी आढळली आहे की यातील कर्मचाऱ्यांनी कोरोना व्हावा म्हणून चक्क ‘कोरोना स्वॅब’ असलेल्या लसी टोचून घेतल्या.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 05, 2021 | 08:50 PM
 ‘कोरोना बाधित’ होण्यासाठी ५ ते २० हजारात स्वॅब खरेदी केले; टोचूनही घेतले, कंपनीतील १६२ कर्मचारी कोरोना बाधित; घटनेमागील ‘कारण’ जाणून घ्या….
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा (Buldhana). शासनाने नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी देशभरात कोरोना लसिकरण अभियान राबविले आहे. याला काॅर्पोरेट कंपन्यांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसिकरण केंद्रावर कोविशिल्ड, कोविड-19 लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कारण काय तर नागरिकांनी कोरोनामुक्त राहण्याची चिंता!

[read_also content=”न्यायालयालाही गरिबांची चिंता! अवैध बांधकामांवर कोरोना महामारीच्या काळात कारवाई केल्यास शेकडो नागरिक बेघर होतील; मुंबई उच्च न्यायालयाची ज्येष्ठ वकिलांना समज https://www.navarashtra.com/latest-news/hundreds-of-citizens-will-be-made-homeless-if-action-is-taken-against-illegal-constructions-during-the-corona-epidemic-understanding-of-senior-advocates-of-mumbai-high-court-nrat-151428.html”]

मात्र, विदर्भात एक अशीही कंपनी आढळली आहे की यातील कर्मचाऱ्यांनी कोरोना व्हावा म्हणून चक्क ‘कोरोना स्वॅब’ असलेल्या लसी टोचून घेतल्या. यामुळे 162 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. पोलिसांच्या पारखी नजरेतून हा प्रकार सुटू शकला नाही. त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर जे तथ्य समोर आले, ते जाणून पोलिसही चक्रावून गेले.

खामगावातील एका कंपनीमधील ७००पैकी १६२ कर्मचारी मागील सव्वावर्षात करोनाबाधित आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यातील किती जणांनी स्वॅब विकत घेतले, हे पोलिस चौकशीत उघड होणार असल्याचे ठाणेदार अम्बुलकर यांनी सांगितले.

[read_also content=”नागपूर/ १२ वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून मागितली ५० लाखांची खंडणी; ‘जिस थाली में खाया उसी थाली में…’ वाचा सविस्तर… https://www.navarashtra.com/latest-news/demanded-rs-50-lakh-ransom-for-stabbing-12-year-old-girl-in-the-neck-nrat-151259.html”]

एक लाखाचा विमा मिळविण्यासाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयातून एका कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी करोना पॉझिटिव्ह स्वॅब विकत घेतल्याचे समोर आले. कंत्राटी कक्षसेवक विजय राखोंडे याच्यासह कंपनीशी संबंधित चंद्रकांत उमाप या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यातील राखोंडे याला गुरुवारी पोलिस कोठडी मिळाली असून उमापला एका दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. पोलिस तक्रारीत एका स्वॅबसाठी पाच हजार रुपये घेतल्याचे नमूद असले तरी प्रत्यक्षात एका स्वॅबसाठी २० हजार रुपये घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Bought 5000 to 20000 swabs for corona infection now 162 employees of the company affected by corona find out the reason behind the incident nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2021 | 08:50 PM

Topics:  

  • Police Cell

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.