Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३ वर्षांच्या मुलाच्या गळ्यात फसला सेल; वितळण्यास सुरुवात झाल्याने डॉक्टरांची उडाली भंबेरी

बुलढाण्यातील (Buldana) एका डॉक्टरनं वेगळीच कमाल केली आहे. या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या बुलढाण्यात केलं जात आहे. या डॉक्टरानं एका चिमुरड्याच्या घशातून सेल (Battery Cell) काढला आहे. तेही एनेस्थेसिया शिवाय (Anesthesia)या डॉक्टरनं हे ऑपरेशन केलं आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 17, 2021 | 08:06 PM
३ वर्षांच्या मुलाच्या गळ्यात फसला सेल; वितळण्यास सुरुवात झाल्याने डॉक्टरांची उडाली भंबेरी
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा (Buldhana).   बुलढाण्यातील (Buldana) एका डॉक्टरनं वेगळीच कमाल केली आहे. या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या बुलढाण्यात केलं जात आहे. या डॉक्टरानं एका चिमुरड्याच्या घशातून सेल (Battery Cell) काढला आहे. तेही एनेस्थेसिया शिवाय (Anesthesia)या डॉक्टरनं हे ऑपरेशन केलं आहे.

एका मुलानं सेल गिळला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली जात होता. त्याची कुटुंबियांनी त्याला तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. स्थानिक डॉक्टरांनी मुलाला तात्काळ अकोलातील सिटी रुग्णालयात दाखल करा. तोवर मुलाला श्वास घेताना त्रास सुरु झाला होता.

साडे तीन वर्षांच्या मुलाला होणारा वाढता त्रास पाहून त्याच्या पालकांनी लगेचच प्रकाश चिल्ड्रन रुग्णालयात दाखल केलं. तिथे दाखल केल्यानंतर डॉक्टर सचिन सांगळे यांनी मुलाच्या गळ्याचे एक्स रे रिपोर्ट काढले. ज्यात अन्ननलिकेत (pharyngitis)मध्ये सेल असल्याचं दिसलं. त्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की, अकोल्याला जाऊन एंडोस्कोपी करा. मात्र मुलाच्या पालकांनी डॉक्टरांना विनंती केली की, कृपया येथेच काहीतरी उपचार करा. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या घशातील सेल काढण्यासाठी एक उपाय केला. जो आजपर्यंत कोणीच केला नसेल.

डॉक्टरनं फोलिज कॅथेटर (Foliage Catheter) चे टोक मुलाच्या तोंडात टाकलं. काही वेळ कॅथेटर तोंडाच्या आत ढकलल्यानंतर, दुसर्‍या टोकाला सलाईन लावण्यात आलं. कॅथेटर पुढच्या भागात एक छोटा फुगा (Ballon) तयार झाला. फुगा तयार झाल्यानंतर कॅथेटर हळू हळू बाहेर काढला गेला.

जेव्हा कॅथेटर बाहेर काढण्यात आलं. तेव्हा मुलाचे आई- वडिलांसह डॉक्टर देखील हैराण झाले. त्या फुग्यासोबत सेल देखील बाहेर आला होता. सेलच्या एका बाजूचा लाल रंग निघाला होता. यावर डॉक्टर म्हणाले की, सेलमध्ये लिथियम असते. ते घशात वितळण्यास सुरु झालं होतं. जर सेल आणखी वेळ गळ्यात राहिला असता तर मुलासाठी जीवघेणं ठरु शकलं असतं.

अशा गोष्टी हाताळण्याचा हा अनोखा मार्ग आहे. एनेस्थेसिया शिवाय मुलाच्या घशातून सेल काढण्यात आला. हे आश्चर्यचकित करणारे आहे. संपूर्ण जिल्ह्यात या ऑपरेशनची चर्चा होत आहे.

Web Title: Cell stuck in the neck of a 3 year old boy as the meltdown began the doctor flew away nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2021 | 08:06 PM

Topics:  

  • Akola City

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.