अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे.
अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. न्यू तापडिया नगरमधील राहत्या घरी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.
लोहा बाजार येथील बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड़यावर विशेष पथकाने छापा मारून १७ जुगा-यांना अटक केली. जुगा-यांकडून १५,००० रुपये, १३ मोटरसायकल,१६ मोबाइल असा एकूण ९ लाख ८४ हजार ९६० …
पारद येथील गौरव तायडे हे त्यांची पत्नी प्रिया तायडे (वय २८) व मुलगी आराध्या (वय २) यांच्यासह दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे मावशीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. या दरम्यान मुलगी गेटच्या बाजूला…
बुलढाण्यातील (Buldana) एका डॉक्टरनं वेगळीच कमाल केली आहे. या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या बुलढाण्यात केलं जात आहे. या डॉक्टरानं एका चिमुरड्याच्या घशातून सेल (Battery Cell) काढला आहे. तेही एनेस्थेसिया शिवाय (Anesthesia)या…