Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर जिल्ह्यात रविवारी आढळले १०४२ रुग्ण; शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (The joint efforts of the district administration and the health department) दिसू लागला आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त नोंदविण्यात आली. 

  • By Navarashtra Staff
Updated On: May 23, 2021 | 08:27 PM
नागपूर जिल्ह्यात रविवारी आढळले १०४२ रुग्ण; शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (The joint efforts of the district administration and the health department) दिसू लागला आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त नोंदविण्यात आली.

प्रशासनाकडून (from the administration) रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज २३ मे रोजी जिल्ह्यात १०४२ नवीन कोरोना रुग्ण (new corona patients have been detected) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील (corona patients in urban areas) ३००, ग्रामीण भागातील (in rural areas) ७३२ आणि जिल्ह्याबाहेरील १० कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यात आज रविवारी कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ७, ग्रामीण भागातील ०७ आणि जिल्ह्याबाहेरील १० कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १८०१६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील १२ हजार १६५ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ५८५१ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या २३२६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७१ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या १३ हजार ९३४ हेत. यामध्ये शहरातील ७३१२ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ६६२२ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.४८ लाखांवर आहे तर एकूण मृत्यूसंख्या ८७६८ इतकी असल्याचे रविवारी नोंदविण्यात आले.

Web Title: Corona updates 1042 patients found in nagpur district on sunday the number of corona positive patients is higher in rural areas than in urban areas nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2021 | 08:27 PM

Topics:  

  • corona patient
  • Nagpur District
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

‘…तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन’; चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान
1

‘…तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन’; चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान

‘सूर्यघर’ मध्ये नागपूर जिल्हा अव्वल; स्वस्त वीज पोहोचविण्याचा प्रयत्न
2

‘सूर्यघर’ मध्ये नागपूर जिल्हा अव्वल; स्वस्त वीज पोहोचविण्याचा प्रयत्न

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण
3

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.