Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक बँकेमुळे प्राथमिक शिक्षकांची पत वाढली : शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 26, 2021 | 01:18 PM
शिक्षक बँकेमुळे प्राथमिक शिक्षकांची पत वाढली : शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे
Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमुळे अनेक सभासदांना आर्थिक उन्नती करण्यासाठी मोठा दिलासा मिळाल्याने प्राथमिक शिक्षकांची पत वाढली असल्याचे प्रतिपादन सांगलीचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी शिक्षक बँक सदिच्छा भेटी प्रसंगी केले.

अनेक शिक्षकांना आपली वैयक्तिक ,कौटुंबिक प्रगती करण्यासाठी शिक्षकांची बँक ही कामधेनू म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनाही आपण सभासद करून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग दाखवला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सुद्धा समाधानी आहेत, असे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले.

यावेळी शिक्षणाधिकारी कांबळे व उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी सदिच्छा भेट दिल्या प्रसंगी स्वागत व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी केले. शिक्षक बँकेच्या विविध योजनांचा आढावा चेअरमन यु . टी .जाधव यांनी मांडला.

राज्य संघटक सयाजीराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे तसेच जि. प.चे अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष पप्पू डोंगरे साहेब ,शिक्षण सभापती आशा पाटील यांनी गेल्या आठ वर्षानंतर प्रथमच १०० % वरिष्ठ मुख्याध्यापक पदे भरल्याने पदाधिकारी व प्रशासनाचे अभिनंदन केले. शिवाय उर्वरित प्रश्न लवकरच सुटण्याची आशा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना यामुळे निर्माण झाली आहे.

सभासदांसाठी विविध योजना राबवण्यात पुरोगामी सेवा मंडळ यशस्वी झाल्याचे पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत यांनी सांगितले. यावेळी पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक शशिकांत बजबळे, तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले, लहू वाघमोडे, एम. बी .चव्हाण, उत्तम चाबरे तसेच शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी कोले , मॅनेजर इंटंगी, असिस्टंट मॅनेजर प्रमोद पाटील व नवले आदी उपस्थित होते.

Web Title: Credit of primary teachers increased due to shikshak bank says education officer vishnu kamble nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2021 | 01:18 PM

Topics:  

  • Teachers Bank

संबंधित बातम्या

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
1

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर
2

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.