Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दे धक्का-2 लवकरच प्रक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम व सिध्दार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट व तेवढ्याच तगड्या संवादाने 2008 साली आलेला दे धक्का हा मराठी चित्रपट खुप गाजला. या चित्रपटाने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 30, 2021 | 03:42 PM
दे धक्का-2 लवकरच प्रक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज
Follow Us
Follow Us:

मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम व सिध्दार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट व तेवढ्याच तगड्या संवादाने 2008 साली आलेला दे धक्का हा मराठी चित्रपट खुप गाजला. या चित्रपटाने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘दे धक्का २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मांजरेकर यांनी सांगीतली आहे. ‘दे धक्का २’ या चित्रपटाचे पोस्टर फेसबुकवर शेअर करत त्याला ‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली!!! १ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ अशी कॅप्शन दिली आहे.

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. त्यानंतर आता दे धक्का २ हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘दे धक्का २’मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘दे धक्का २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘दे धक्का २’ लवकरच भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

Web Title: De dhakka 2 hits the audience soon poster release mahesh manjrekar sidharth jadhav makarand anajpure nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2021 | 03:42 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • sidharth jadhav

संबंधित बातम्या

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
1

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.