भरत जाधव - महेश मांजरेकर यांची जोडी पुन्हा रंगभूमीवर परतली आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या मराठी चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली पसंती दर्शविण्यात आली. मात्र, या चित्रपटाने 5 दिवसात किती कोटींचा गल्ला जमावाला त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
महेश मांजरेकर यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale : दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या नव्या सिनेमाबद्दल मनसे नेते राज ठाकरेंनी खास पोस्ट केली.
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील 'मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही' महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले?
सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं आहे.
'शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा शिवराय जनतेच्या प्रेमासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्श
Dashavatar marathi movie News: 'दशावतार' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला एका पेक्षा एक दर्जेदार मराठी कलाकार पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत. तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची चर्चा होती त्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची रिलीज डेट…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक समोर आला आहे.
मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या मनात नेहमीच वेगळी जागा निर्माण करतो. आता अश्यातच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटस येणार आहे. त्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक , शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान यंदाच्या वर्षापासून अडीच कोटी (२.५० cr ) इतकी रक्कम…