Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील झालेल्या जमीन खरेदी नोकर भरती, गाळे वाटप व जागा विक्री या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले असल्याची माहिती सरपंच अनिल शेगुणशे यांनी दिली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 19, 2021 | 10:37 PM
सांगली बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे यांनी अपिल केले होते. मंत्री पाटील यांनी पणन संचालक पुणे यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील झालेल्या जमीन खरेदी नोकर भरती, गाळे वाटप व जागा विक्री या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले असल्याची माहिती सरपंच अनिल शेगुणशे यांनी दिली.

[blockquote content=” विष्णु आण्णा फळभाजीपाला मार्केटमधील ओपन स्पेसमधील जागेमध्ये गाळे बांधून महापालिकेची नोटीस असताना जे दुकान गाळे विक्री करून ऑनमनी घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच फळभाजीपाला मार्केट कमिटीमधील क्लार्क यांनीही जमविलेल्या मालमत्तेची चौकशी करावी. ” pic=”” name=”- अनिल शेगुणशे”]

Web Title: District deputy registrar appointed to probe corruption in sangli bazar samiti nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2021 | 10:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.