Rudra Avatar of Lord Shiva
महाशिवरात्रीला भगवान शंकरानी तांडव नृत्य केले अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. यातच जर शिवांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव रहावी असे वाटत असेल तर महाशिवरात्री पूजा करताना या गोष्टी अज्बात करु नका(Rudra Avatar of Lord Shiva).
जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले असेल आणि विधीवत पूजा करणार असाल तर या पूजेत बसतांना काळे कपडे परिधान करू नका. काळे कपडे अशुभ मानले जातात. याऐवजी निळे आणि पांढरे वस्त्र परिधान केले तर शुभ मानले जाते.
कोणतिही पूजाविधी करतांना अक्षदा अर्पित केल्या जातात. जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करणार असाल तर मात्र हे लक्षात ठेवा की अक्षदा ह्या अखंड असाव्या. तांदुळाचे तुकडे नसावे. जर तुमच्या घरी अखंड तांदुळ नसेल तर बाजारातून घेऊन या, जर ते शक्य नसेल तर मात्र अक्षदा वाहू नका.
महाशिरात्रीच्या पूजेत नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये. असं म्हटलं जातं नारळाचं पाणी लक्ष्मीदेवींची प्रिय वस्तू आहे, म्हणून शिवजींना नारळ पाण्याचा अभिषेक करू नये. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते ज्यात पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप शेण,गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. तसेच बेलाची पाने वाहून पूजा करतात.
श्रीविष्णू, लक्ष्मी माता यांच्या पूजनात शंखाचा वापर केला जातो. अन्य देवतांच्या पूजनातही शंख वापरण्याची पद्धत आहे. मात्र, महादेव शिवशंकरांच्या पूजेवेळी शंख वापरला जात नाही कारण शिवपुराणातील एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. त्याने अहंकारातून केलेल्या अत्याचाराची परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखाचूडाचा वध केला. या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो.
शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. केशर वाहिल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात आणि लग्न लवकर होते. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारत्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तिला मान सन्मान प्राप्त होतो. मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]