
नवी दिल्ली : सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.
परंतु जर तुमच्या आधार कार्डावर एखादी चूक असेल तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर त्यात कोणतीही चूक असेल तर ती आता लगेच दुरूस्त करणं सोपं झालं आहे.
जर तुम्हाला आधार कार्डाशी निगडीत कोणताही बदल करायचा असेल तर आता तुम्ही तो आपल्या स्मार्टफोनच्या आधारेही करू शकता. तुम्ही आपल्या आधार कार्डाच्या बाबतीतील तब्बल ३५ कामं ॲपद्वारे करूच शकता.
download aadhaar card reprint app launched maadhar you can do 35 things sitting home see the details