Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड अर्बन बँकेमुळे कराडचे नाव अर्थविश्वात अधोरेखित; बाळासाहेब पाटील यांचे गौरवोद्वार

कराड अर्बन बँकेने (Karad Urban Bank) सामाजिक बांधिलकी जपत अद्यावत सेवा सुविधा देत असताना ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. कराडचे नाव अर्थविश्वात अधोरेखित केल्याचे गौरवोद्वार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2022 | 01:17 PM
कराड अर्बन बँकेमुळे कराडचे नाव अर्थविश्वात अधोरेखित; बाळासाहेब पाटील यांचे गौरवोद्वार
Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड अर्बन बँकेने (Karad Urban Bank) सामाजिक बांधिलकी जपत अद्यावत सेवा सुविधा देत असताना ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. कराडचे नाव अर्थविश्वात अधोरेखित केल्याचे गौरवोद्वार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.

दि कराड अर्बन बँकेचा १०५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने बाळासाहेब पाटील यांनी संचालक मंडळाशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, बँकेच्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव आणि संचालक उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेल्या व भक्कम अशा कराड अर्बन बँकेच्या अद्यावत सेवा सुविधा असलेल्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचा सातारा जिल्ह्यातील युवकांना तसेच सहकारी वित्तीय संस्थांना नक्कीच लाम होणार असून भविष्यकाळात बँक सहकार क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सहकारात कमी होत असलेल्या युवकांची संख्या लक्षात घेऊन ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून प्रबोधनपर उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, डॉ. द.शि. एरम, सुभाषराव जोशी यांनी भविष्य येणारे बदल आत्मसात करीत व्यावसायिकतेला प्राधान्य दिल्यामुळेच बँकेची सर्वांगीण प्रगती आणि गुणावत्ता टिकवून साध्य झालेली आहे. कराडकरांसाठी हे भूषणावह आहे.

कराड अर्बन बँकेच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय सभासद आणि ग्राहकांना आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वास प्रेम आणि आपुलकीमुळे अनेक आव्हाने सहज पेलणे आणि ही शतकोत्तर वाटचाल अधिक देदीप्यमान करणे सहजशक्य झाले आहे. बँकेच्या या वाटचालीत अर्बप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव आणि संचालक मंडळाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे सेवकवर्गाने देखील घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे.

– डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष अर्बन बँक, कराड

राज्यस्तरीय सहकार आयोजनाचा मानस

बाळासाहेब पाटील राज्यातील सहकारी संस्थांचे पालक आहेत. ते स्वतः अनेक वर्षे या क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील अडचणींची जाण आहे. अशा या अनुभवी व्यक्तीमुळे सहकार क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होणार आहेत. कराड अर्बन बँकेने आजवरच्या शतकोत्तर वाटचालीत काळानुरूप आलेल्या

यशस्वीपणे सामना करून त्यातून नवीन प्रेरणा व चैतन्य मिळवून बँकेचा पाया अधिकच भक्कम केला आहे. ना. पाटील यांच्या माध्यमातून कराड अर्बन बँक भविष्यात कराड येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करणार असल्याचा मानस कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केला.

Web Title: Due to karad urban bank karads name highlighted in the economy says balasaheb patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2022 | 01:17 PM

Topics:  

  • Karad Urban Bank

संबंधित बातम्या

कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील; रिझर्व्ह बँक व सहकार विभागाची मान्यता
1

कराड अर्बन बँकेला राज्यभर विस्ताराचा हिरवा कंदील; रिझर्व्ह बँक व सहकार विभागाची मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.