Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; नांदणी येथील घटना

नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Boy Died) झाला. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 29, 2021 | 03:15 PM
घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; नांदणी येथील घटना
Follow Us
Close
Follow Us:
कुरुंदवाड : नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून (Lemon Stuck in Throat) आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Boy Died) झाला. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.
नांदणी येथे जयसिंगपूर मार्गावर पलसे कुटुंबीय राहते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मयुरेशची आई जेवण करत होती. तर वडील विशाल घराच्या दारात बसले होते. यादरम्यान, मयुरेश खेळत असताना घरात पडलेला लिंबू त्याने तोंडात घातला आणि तो त्याच्या घशात अडकला.
पालकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याला तत्काळ गावातील दवाखान्यात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी जयसिंगपूर येथे नेण्यास सांगितले. नंतर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घशात लिंबू अडकून श्‍वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, थोड्याशा दुर्लक्षामुळे मयुरेशला त्याचा जीव गमवावा लागला. जर त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे लक्ष दिले असते तर कदाचित मुयरेशचा जीव वाचला असता हीच भावना व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने शिरोळ तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे .

Web Title: Eight month old baby dies after lemon stuck in throat incident at nandani kurundwad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2021 | 03:15 PM

Topics:  

  • Kurundwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.