गोठणपूर येथील पवन दत्तात्रय काळे (रा. गोठणपूर) याला कुरुंदवाड येथील भाजी मंडई परिसरातून गांजा सेवन करताना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून चिलीम, गांजा व तंबाखू जप्त केली.
तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात…
Kurundwad Crime: सुरक्षेसाठी लागणारी अग्निरोधक सामुग्री जवळ न ठेवता व घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये ८० रुपये किलो प्रमाणे बेकायदेशीर गॅस भरला जात असल्याचे आढळून आले.
कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची ऑडिओ क्लिप गेल्या पंधरा दिवसापासून कुरुंदवाड शहरातील सोशल मीडियावर फिरत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये नगरपालिकेत फ्रॉड करून जमवलेले…
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सुमारे ५० ते ६० एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनी (दि.१२) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली. ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Boy Died) झाला. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुरूंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन…
मंत्री पाटील यांनी कुरुंदवाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयराम पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे (Ramchandra Dange) प्रत्येकाच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा करून आपली…