Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित; जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता त्यातच आणखी एका कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) याचे निदान झाले आहे. याचेही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 25, 2021 | 05:15 PM
अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित; जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती (Amaravati).  कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता त्यातच आणखी एका कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) याचे निदान झाले आहे. याचेही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. दर निश्चिंत करणार राज्यातील अमरावती पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे. (Mucormycosis Test Rate Fixed in Amaravti)

[read_also content=”मुंबई/ लसटंचाईत सामान्यांचा मनस्ताप वाढविणारी मनसेची मागणी: लसीकरण पूर्ण झाले असेल तरच लोकल प्रवासाची परवानगी द्या ! https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mns-only-after-vaccination-is-completed-allow-local-travel-nrat-133742.html”]

अमरावती जिल्ह्यात कोरोना बरोबरच म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) रुग्णांनमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये या आजाराविषयी कमालीची भीती आहे. त्यामुळे अनेक लोक लक्षणे जाणवताच म्युकरमायकोसिस ( Mucormycosis) निदानासाठी त्याची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जातात, तेथे रुग्णालयात रुग्णांकडून अधिक पैसे घेतल्या जाऊ नये यासाठी आता त्याचे दर अमरावतीत निश्चिंत करण्यात आले आहे. चाचणीच्या दरांचे फलक प्रथम भागात लावणे हे रुग्णालयाना बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

म्युकरमायकोसिस (Mucormycosis) निदानासाठी चाचण्याचे दर निश्चिंत करणार अमरावती हे राज्यातील पहिला जिल्हा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे जवळपास आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रुग्ण हे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागांतील जे लोक कोरोना मुक्त झाले अशा लोकांना म्युकरमायकोसिस या आजाराचे काही लक्षणे आहे का याची तपासणी करण्यासाठी मोहीम राबविली जाईल असेही जिल्हाधिकारी शैलेश यांनी सांगितले.

Web Title: Fixed rate of tests for diagnosis of mucomycosis in amravati commendable initiative of district administration nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2021 | 05:15 PM

Topics:  

  • district administration
  • Mucormycosis
  • अमरावती

संबंधित बातम्या

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान
1

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.