अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे एका लग्न सोहळ्याच्या (Wedding) कार्यक्रमात वरातीच्या पंगतीत जेवल्यानंतर 27 जणांची प्रकृती बिघडली. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती. यावेळी नांदगावपेठ पोलीसांनीही घटनास्थळ गाठून सर्व जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जवळपास ३२ प्रवासी हे उपचारासाठी दाखल…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली. “महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार…
केंद्रातील मोदी सरकारची (Modi Government) दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर! सोनिया गांधींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही” असे ठणकावून सांगत काँग्रेस…
राज्यात गेल्या २ दिवसापासून पाऊस थोडा विश्रांती घेत घेत कोसळत आहे. तरी आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये…
पाणी पुरवठा अधिकारी रात्री बारा नंतर पाणी पुरवठा करत असल्याचा केलेला आरोप यावेळी केला. तसेच लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या महिलांनी केली.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये रात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर अचलपूर व परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा लावावी अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू. या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा व रवी राणा आणि शिवसैनिकात राजकीय ठिणगी उडाली आहे.…
यावेळी राणा समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमत हातात हात, हनुमानजीची प्रतिमा तसेच शरबत घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते तर राणा यांना आपल्या घरासमोर हनुमान चालीसाही लावली मात्र शिवसैनिक यांना पोलिसांनी राणा…
आज अमरावतीत पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर चक्क स्वत: ट्रॅक्टर चालवला. शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची प्रथम चाचणी घेत त्यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले.
अमरावती येथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित वार्षिक सांस्कृतिक संमेलन व खेळ उत्सवमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विद्यार्थीनी सोबत नृत्य केले. नवनीत राणा या राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री…
मरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं.
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar),नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या घरावरील…
एसटी कामगारांच्या सर्व प्रश्नांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, या प्रश्नावर न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे. आपण सर्वांनी संयम बाळगला पाहिजे अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर…
विनोद राठोड याचा 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे 27 मार्चची साप्ताहिक रजा 29 मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती करत वरिष्ठाकडे अर्ज केला. हा अर्ज मात्र आता चर्चेचा विषय…
पोटे कॉलेजपासून काही अंतरावरच तवेरा गाडीने एका दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक तवेरा गाडीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की तवेरा गाडीवर आदळलेला…
‘द कश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.