Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे निधन

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव यशवंतराव भोसले यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८१वर्षाचे होते.

  • By Navarashtra Staff
Updated On: Oct 30, 2020 | 04:07 PM
पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे निधन
Follow Us
Follow Us:

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव यशवंतराव भोसले यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८१वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. १९९२ साली जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, न्यु इंग्लिश स्कुल चोपडज चे अध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीवन सदस्य, यशवंतराव सोसायटी व हनुमान सीसायटीचे संथापक अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचे ते सासरे होत, तसेच यशवंतराव भोसले सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण भोसले यांचे ते वडील होत.

Web Title: Former chairman of pune district bank shivajirao bhosale passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2020 | 04:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.