Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav Travel : कणाकणात श्रीगणेशा! भारतातच नाही तर परदेशातही आहेत गणेशाची भव्य मंदिरं

असे म्हणतात की, मनात खरी श्रद्धा असेल तर तुम्हाला सृष्टीच्या कणाकणात देवाचे दर्शन घडते. या गणेशोत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला परदेशातील काही गणेश मंदिराविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत. कोणकोणत्या देशात श्रीगणेशाची पूजा केली जाते ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2024 | 11:04 AM
Ganeshotsav Travel : कणाकणात श्रीगणेशा! भारताचं नाही तर परदेशातही आहेत गणेशाची भव्य मंदिरं

Ganeshotsav Travel : कणाकणात श्रीगणेशा! भारताचं नाही तर परदेशातही आहेत गणेशाची भव्य मंदिरं

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव आला अवघ्या एका दिवसावर आला आहे. गणेशाचे लवकरच आपल्या मायानगरीत आगमन होत असून अनेक लोक आता गणेशाच्या आगमनाची आस लावून बसले आहेत. असे म्हणतात की, तुमच्या मनात खरी श्रद्धा असेल तर तुम्हाला सृष्टीच्या कणाकणात देवाचे दर्शन घडते. भारतात गणेशाची अनेक खास आणि सुंदर मंदिर आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? फक्त भारताचं नाही तर संपूर्ण परदेशातही गणेशाची अनेक भव्य मंदिर आहेत. म्हणजेच गणेशाचा महिमा फक्त भारतात नाही तर जगभरात पसरलेला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांविषयी सांगणार आहोत, जिथे गणेशाची भव्य मंदिर उभारण्यात आली आहेत.

श्रीलंकेतील प्रसिद्ध गणेश मंदिर

श्रीलंकेतदेखील गणेशाची पूजा केली जाते. इथे श्रीगणेशाची पिल्लियार म्हणून पूजा केली जाते. येथे गणेशाची अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत. अरियालाई सिद्धिविनायककर मंदिर आणि कटारगामा मंदिर हे दोन मंदिर गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहेत.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024 : भारतातील प्राचीन रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहिती आहेत, एकदा नक्की भेट द्या

थायलंडचे हुआई क्वांग स्क्वेअर

हुआई क्वांग स्क्वेअर हे थायलंडमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात गणेशाची रोज पूजा केली जाते. इथे गणेशाची अनेक मंदिर आहेत त्यातीलच एक मंदिर चियांग माई येथे आहे. हे मंदिर चांदीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात चांदीची गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे.

सूर्यविनायक मंदिर, नेपाळ

सूर्यविनायक मंदिर हे नेपाळच्या भक्तपूर जिल्ह्यात स्थित एक हिंदू मंदिर आहे. काठमांडूपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर जंगलात असून तेथे पायी जाण्यासाठी एक मार्ग आहे. दूरदूरवरून लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. हे काठमांडू खोऱ्यातील गणपतीच्या लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

हेदेखील वाचा – Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास

श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिर, नेदरलँड

नेदरलँडमधील डेन हेल्डरमधील श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिर हे देशातील सर्वात जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर 1991 मध्ये श्रीलंकेतून आलेल्या तमिळ लोकांनी बांधले होते. या मंदिरात भाविक दूरदूरवरून दर्शनासाठी येत असतात.

Web Title: Ganeshotsav 2024 famous ganesh temples around the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.