Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा केला पार,संजय लिला भन्साळींचं खास ट्विट

‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला रिलीज झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By साधना
Updated On: Mar 14, 2022 | 03:31 PM
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा केला पार,संजय लिला भन्साळींचं खास ट्विट
Follow Us
Close
Follow Us:

संजल लिला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi)  चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामध्ये आलिया भट्टने (Alia Bhatt) गंगुबाईची भूमिका निभावली आहे. गंगुबाई ही १९६० च्या दशकामध्ये मुंबईच्या रेड लाईट एरिया कामाठीपुरामधील एक महिला होती. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला रिलीज झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय लिला भन्साळींनी ट्विटरवर बॉक्स ऑफीसमधल्या कमाईचे आकडे सादर करत म्हटले की ‘पुन्हा एकदा ती आपल्या ह्रदयावर आणि बॉक्स ऑफीसवर राज्य करत आहे.

She reigns over our hearts & the box office! ? BOOK TICKETS NOW: https://t.co/NpIKjDCRN1#GangubaiKathiawadi, IN CINEMAS NOW#SanjayLeelaBhansali @aliaa08 @ajaydevgn @shantanum07 @prerna982 @jayantilalgada @PenMovies @saregamaglobal pic.twitter.com/TYb13xHUNv — BhansaliProductions (@bhansali_produc) March 10, 2022

आलियानेही चित्रपटाच्या १०० कोटींच्या कमाईबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. या चित्रपटामध्ये विजय राज, सीमा पाहवा आणि शांतनू माहेश्वरी या कलाकारांनी काम केलं आहे. अभिनेता अजय देवगणनेही या चित्रपटात काम केलं आहे.

Web Title: Gangubai kathiawadi box office collection nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 01:59 PM

Topics:  

  • Gangubai Kathiawadi
  • Sanjay Leela Bhansali

संबंधित बातम्या

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ गंभीर कलमांखाली FIR दाखल
1

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ गंभीर कलमांखाली FIR दाखल

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा
2

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा

‘देवदास’ चित्रपटावेळी ऐश्वर्या राय बच्चनसाठी कॉस्च्युम डिझायनरने मध्यरात्री केले होते ‘हे’ काम; वाचा ‘हा’ खास किस्सा
3

‘देवदास’ चित्रपटावेळी ऐश्वर्या राय बच्चनसाठी कॉस्च्युम डिझायनरने मध्यरात्री केले होते ‘हे’ काम; वाचा ‘हा’ खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.