Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहराच्या विकासात भर घालताना कर्तव्यपूर्तीचा आनंद : मकरंद पाटील

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 06, 2021 | 08:35 PM
शहराच्या विकासात भर घालताना कर्तव्यपूर्तीचा आनंद : मकरंद पाटील
Follow Us
Follow Us:

वाई : राजकीय हेतू बाजूला ठेवून, वाई शहर घटक मानून विकास साधण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या प्रत्येक विकासकामात राज्य शासनाच्या मदतीने मोठी भर घालता आली. सरकार आपले नसतानाही विकासकामांवर प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही याचे समाधान आहे, असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

येथील सिद्धनाथवाडीत नगरोत्थान योजनेतून ३९ लाख रुपये खर्चाच्या बिरोबा-विठोबा मंदिर सभागृह लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना देवकाते, नगराध्यक्ष अनिल सावंत, पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, प्रतापराव पवार, संजय लोळे, नगरसेवक भारत खामकर, राजेश गुरव, चरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरसेवक, पालिका व प्रशासन यांनी सामाजिक सभागृहाचे उत्कृष्ट काम साकारल्याबद्दल आमदार मकरंद पाटील यांनी कौतुक केले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुधीर खरात यांनी भाविकांसाठी निवास, शौचालय या सुविधांनीयुक्त परिसर होण्यासाठी पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर मोठे काम मार्गी लागले. राज्याबाहेरील भाविकही येथे श्रद्धेने येतात. नगरसेवकांनी केलेला पाठपुरावाही महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. नगरसेविका रेश्मा प्रदीप जायगुडे यांनी प्रास्ताविकात प्रभागातील विकासकामांचा आढावा घेतला.

कार्यक्रमात बांधकाम ठेकेदार विष्णू बरकडे, जागा देणगीदार बापू सावंत, तांत्रिक सल्लागार मोहन काटकर, नोकरी मार्गदर्शनाबद्दल राजेंद्र खरात यांचा सत्कार करण्यात आला.

नगरसेवक कांताराम जाधव, प्रदीप जायगुडे, लक्ष्मण खरात, बापूराव खरात, नारायण बरकडे, राजू कारळे, विनोद चव्हाण, स्वागता खरात, शंकर वाघ, संजय चव्हाण, अशोक सूर्यवंशी, युगल घाडगे यांनी स्वागत केले. संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन तर अशोक खरात यांनी आभार मानले.

Web Title: Happiness of fulfilling duties while contributing to the development of the city says mla makrand patil in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2021 | 08:35 PM

Topics:  

  • Makrand Patil

संबंधित बातम्या

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
1

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.