Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात पावरफुल पासपोर्टची यादी जाहीर! सिंगापूर पहिल्या क्रमांकावर, भारत कोणत्या क्रमांकावर? जाणून घ्या

हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील पावरफुल पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. यानुसार पहिला क्रमांक सिंगापूरने पटकावला आहे तर या यादीत भारताचे स्थान कितवे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 27, 2024 | 10:13 AM
जगातील सर्वात पावरफुल पासपोर्टची यादी जाहीर!

जगातील सर्वात पावरफुल पासपोर्टची यादी जाहीर!

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील शक्तिशाली पासपोर्टची यादी आता समोर आली आहे. यात अनेक देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिंगापूरने सर्व देशांना मागे ठेवून पहिला क्रमांक पटकावला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या अलीकडील अहवालात, या पासपोर्टचे वर्णन सर्वात शक्तिशाली म्हणून करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे येथील नागरिक 227 पैकी 195 ठिकाणी व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. आज आम्ही तुम्हाला यातील भारताचे स्थान आणि टॉप 10 देशांची यादी सांगत आहोत.

भारत कितव्या क्रमांकावर?

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार, भारताच्या पासपोर्टने 2024 मध्ये 82 वे स्थान प्राप्त केले आहे. हे स्थान 2023 च्या तुलनेत 2 अंकांनी खाली घसरलेले आहे. भारतीय पासपोर्टच्या मदतीने 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय एंट्री मिळते तर शेजारी देश पाकिस्थानच्या पासपोर्टवर 33 देशामध्ये व्हिसाशिवाय एंट्री मिळू शकते. 2023 मध्ये पाकिस्तानी पासपोर्ट 106 व्या क्रमांकावर होता. तर या यादीत अफगाणिस्थान सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. जवळपास दोन दशकांपासून हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील एकूण 227 देश आणि विविध प्रदेशांमधील प्रवासाचा मागोवा घेतला आहे. जागतिक स्तरावर व्हिसा धोरणांमधील नवीन बदलांमुळे रिअल-टाइम अपडेट्स आणि IATA कडील विशेष डेटा वापरला जातो.

या देशांचा टॉप 10 च्या यादीत समावेश

  • 192 डेस्टिनेशन्स – फ्रांस, जर्मनी, इटली, जापान, स्पेन
  • 191 डेस्टिनेशन्स – ऑस्ट्रिया, फिनलैंड, आयरलैंड, लग्जमबर्ग, नीदरलैंड्स, दक्षिण कोरिया और स्वीडन
  • 190 डेस्टिनेशन्स – बेल्जियम, डेनमार्क, न्यूजीलैंड, नॉर्वे, स्विटजरलैंड और ब्रिटेन
  • 189 डेस्टिनेशन्स- ऑस्ट्रेलिया, पुर्तगाल
  • 188 डेस्टिनेशन्स- ग्रीस, पोलैंड
  • 187 डेस्टिनेशन्स- कनाडा, चकिया, हंगरी, माल्टा
  • 186 डेस्टिनेशन्स- संयुक्त राज्य अमेरिका
  • 185 डेस्टिनेशन्स- एस्टोनिया, लिथुआनिया, संयुक्त अरब अमीरात
  • 184 डेस्टिनेशन्स- आइसलैंड, लातविया, स्लोवाकिया, स्लोवेनिया
हेदेखील वाचा –  श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं भाग्य लाभणार! प्रवाशांसाठी सुवर्णसंधी, IRCTC चे नवीन पॅकेज लाँच

2015 पासून भारताचा पासपोर्ट कितव्या क्रमांकावर 2015: 88th

  • 2015: 88 व्या
  • 2016: 85 व्या
  • 2017: 87 व्या
  • 2018: 81 व्या
  • 2019: 82 व्या

Web Title: Henley passport index 2024 shares the list of powerful passport in the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 09:32 AM

Topics:  

  • indian passport
  • passport news

संबंधित बातम्या

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल
1

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल

Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट
2

Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.