Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना आज प्रेम प्रकरणांच्या भानगडीत पडून परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागू शकतो. करियरबाबत अधिक सावध राहण्याची गरज आहे.

  • By Amol Thakre
Updated On: Nov 01, 2021 | 12:05 AM
आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना आज प्रेम प्रकरणांच्या भानगडीत पडून परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागू शकतो. करियरबाबत अधिक सावध राहण्याची गरज आहे.
Follow Us
Close
Follow Us:

मेष (Aries):

या राशीच्या व्यक्तींना चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.
शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7

वृषभ (Taurus):

या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. आजचा दिवस खास असणार आहे.
शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

मिथुन (Gemini):

या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. मनातील गोष्टी शेअर करा. करियरबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

कर्क (Cancer):

शुक्रवार या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. . कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.
शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

सिंह (Leo):

बोललेली गोष्ट जिव्हारी लागेल त्यामुळे ती मनावर न घेणं हिताचं. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यावसायात फायदा होईल. कामाचं फळ चांगलं मिळेल.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

कन्या (Virgo) :

संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. नोकरी-व्यवसायात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होणार.
शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

तूळ (Libra) :

कामात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. आज करियरबाबत अधिक सावध राहण्याची गरज आहे.
शुभ रंग आणि अंक : लाल, 7

वृश्चिक (Scorpio) :

आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत. कोणीतरी बोललं म्हणून मनावर घालणे टाळा.
शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

धनु (Sagittarius):

सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल.
शुभ रंग आणि अंक : निळा, 8

मकर (Capricorn) :

पैसे कमवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

कुंभ (Aquarius) :

साठवलेल्या पैशांमधून विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या.
शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

मीन (Pisces) :

स्वतःवर विश्वास ठेवा.अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. प्रेम प्रकरणांच्या भानगडीत पडून परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागू शकतो.
शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

Web Title: Horoscope todays 1 november 1 2021 people in this zodiac sign need to be more careful about their career today falling into love affairs can lead to failure in exams nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2021 | 12:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.