घटना. १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू. १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली. १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले. १९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम […]
मद्यालये रात्री ९ वाजेनंतर बंद करण्याचा आदेश देऊन एक दिवसही होत नाही, तोच पुन्हा बदल करण्यात आला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील बीअरबार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचा सुधारित आदेश बुधवारी काढला.
राजकुमार हे झारखंडमधील रांची येथे तैनात आहेत. पूनम या दोन मुलांसह सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहायची. २७ डिसेंबरला राजकुमार हे घरी आले. यावेळी त्यांचा पूनम यांच्यासोबत वाद झाला. राजकुमार रांचीला परतले. मंगळवारी दुपारी पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
मेष (Aries) : निश्चयाने काम केल्यास मेहनत सार्थकी लागेल. घरात काही अनपेक्षित घटना घडतील. तुमच्या डोक्यात एकाचवेळी अनेक योजना असतील. कुरघोडी करायचा प्रयत्न झाल्यास शांत राहून निर्णय घ्या. राशीचे लोक या दिवशी यश मिळवू शकतात. अकराव्या स्थानी असलेला चंद्र तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतो. या राशीच्या ...
मेष (Aries): आज तुम्हाला खूप चांगल वाटेल. दिवसाची सुरूवात चांगली होईल. चांगल्या कामांकडे लक्ष केंद्रीत कराल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कार्यक्षेत्रातून एक चांगली बातमी तुमच्या कानी येईल. घरी वातावरण चांगलं असेल. करियर आणि वैयक्तिक जीवनात बर्याच चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तिकडे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया व्याघ्र दर्शनासाठी मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबा नॅशनल पार्कात दाखल झाले.
अल्पवयीन मुलाचं प्रेम जडलं ते वर्ध्यातल्या तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेवर. नजरेच्या एका कटाक्षात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाने अंतिम निर्णय घेतला तो विवाह बंधनात अडकण्याचा मात्र....
संबंधित पीडित महिला ही 28 वर्षीय आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे पतीसह सुखी संसार केला. त्यानंतर पतीशी बिनसले. तरणाबांड युवक तिला गवसला. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती पतीला सोडून युवकासाठी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिच्यावर वॉच ठेवणारा तिचा नवरा नव्हता. त्यामुळं शेख शहजाद याच्याक...
२० डिसेंबर रोजी दुपारी घरासमोर खेळत असताना मानवी अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी वडिल अविनाश चोले २९, याने आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. सदर घटनेमुळे आर्णी परिसरात दहशतीचे वातावरण तयार होवून विविध अफवांना पेव फुटले होते...
मेष (Aries): या राशीच्या व्यक्तींना चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7 वृषभ (Taurus): या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या ...
'चौकशी एजन्सीकडून छापे टाकण्यात येतात. याची संपूर्ण माहिती जनतेसमोर यायला हवी. संबंधित व्यक्तीवर ‘एफआयआर’ करून चार्जशिट दाखल व्हायला हवी. जे चौकशी अधिकारी असे करणार नाही त्या अधिकाऱ्यांवरच लुटमारीचा गुन्हा दाखल व्हावा,' अशी आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्य...
जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सोअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून एक आले. याबाबतची माहिती मिळताच प्राचार्य राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.