• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • How Much Does It Cost In Indian Rupees Sameer Chowghules Dubai Trip Nrsm

याचे भारतीय रुपये किती होतात? असा विचार करत केलेली खरेदी, समीर चौघुलेची दुबई ट्रीप

आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत पत्नीसोबत त्याने ही दुबई सफरी खूपच एन्जॉय केली.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 15, 2022 | 02:32 PM
याचे भारतीय रुपये किती होतात? असा विचार करत केलेली खरेदी, समीर चौघुलेची दुबई ट्रीप
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच दुबई सफरीला गेली होती तिच्या आईसह ही ट्रीप तिने खूपच एन्जॉय केली होती त्यांचे फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले होते आणि आता प्राजक्ताच्या पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक अभिनेता सध्या दुबई सफारीवर आहे हा अभिनेता आहे समीर चौघुले…

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा समीर सध्या आपल्या पत्नीसह दुबई ट्रीपवर आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत पत्नीसोबत त्याने ही दुबई सफरी खूपच एन्जॉय केली.

समीर चौगुले यांनी त्यांच्या दुबईतील सुट्ट्यांचे काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

ंबहुप्रतिक्षित छोटी ट्रीप दुबईत असं छानसं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिल आहे.

तसंच “आ” विस्फारलेल्या डोळ्यांनी बघावं असं शहर आणि “याचे इंडियन रूपीज मध्ये किती होतात !” असा विचार करत करत केलेली खरेदी.. चार दिवस सुखाचे असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे,

समीर आणि त्यांच्या पत्नीच्या दुबई सफरीचे फोटो पाहून चाहते त्यांच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत.

Web Title: How much does it cost in indian rupees sameer chowghules dubai trip nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2022 | 02:32 PM

Topics:  

  • Samir Choughule

संबंधित बातम्या

“आमची प्रेरणा आहेस तू…”समीर चौघुलेच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाली…
1

“आमची प्रेरणा आहेस तू…”समीर चौघुलेच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाली…

प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या ‘गुलकंद’चे टायटल साँग रिलीज…
2

प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या ‘गुलकंद’चे टायटल साँग रिलीज…

‘चल जाऊ डेटवर’, समीर चौघुले सई ताम्हणकरला म्हणतो…
3

‘चल जाऊ डेटवर’, समीर चौघुले सई ताम्हणकरला म्हणतो…

प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण… ”
4

प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण… ”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane News :   सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित; महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Thane News : सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित; महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

Nissan च्या ‘या’ कारवर मिळतेय 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, नुकतेच NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Nissan च्या ‘या’ कारवर मिळतेय 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, नुकतेच NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.