Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणात तुकाराम बापू यांच्याकडून खूप शिकायला मिळाले : दिलीप सोपाल

बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व कसबा पेठेतील प्रतिष्ठित व्यक्ती स्व. तुकाराम बापू शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजापूर रस्त्यावरील कदम वस्ती येथे हा पुतळा शिंदे कुटुंबियांच्या वतीने उभारण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2022 | 06:17 PM
राजकारणात तुकाराम बापू यांच्याकडून खूप शिकायला मिळाले : दिलीप सोपाल
Follow Us
Follow Us:

बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व कसबा पेठेतील प्रतिष्ठित व्यक्ती स्व. तुकाराम बापू शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजापूर रस्त्यावरील कदम वस्ती येथे हा पुतळा शिंदे कुटुंबियांच्या वतीने उभारण्यात आला आहे.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, मंगल शेळवणे, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री सोपल म्हणाले, राजकारणात तुकाराम बापू यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. तुकाराम बापु शिंदे म्हणजे आठवणींचा खजिना होते. ते कौटुंबिक आयुष्यपेक्षा सार्वजनिक आयुष्य जास्त जगले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीही शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. शिंदे यांचे जावई सुरेश शेळके यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे.

कार्यक्रमास यावेळी माजी नगराध्यक्ष कादर तांबोळी, मंगल शेळवणे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता अण्णा शिंदे, अंबादास शिंदे, अमोल शिंदे, पंकज शिंदे, तानाजी बोकेफोडे यांच्यासह बार्शीतील नागरिक उपस्थित होते.

Web Title: I learned a lot from tukaram bapu in politics says dilip sopal in solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 06:17 PM

Topics:  

  • Dilip Sopal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.