बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर पहाटे पेटते फटाके व स्फोटके फेकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदार संघ बहुचर्चीत ठरला आहे. या मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे टशन पाहावयास मिळत आहे.
बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व कसबा पेठेतील प्रतिष्ठित व्यक्ती स्व. तुकाराम बापू शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजापूर रस्त्यावरील कदम वस्ती येथे…
बार्शी शहरात सध्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन फसवणुकीचा प्रकार सुरू आहेत. यापासून नागरिकांनी सावध राहावे. शासकीय नियम पाहता प्लॉटमधील खुली जागा त्या प्लॉटधारकांच्या…